Category: वसई विरार

महाविद्यालयाच्या भिंतीवर बार आणि रेस्टोरेंट ची जाहिरात

महापालिकेचे जाहिरात धोरण, नियम बार मालकांनी धाब्यावर बसवलेत. विरार पश्चिम मधील संतापजनक प्रकार. शाळा व महाविद्यालय परिसरात 100 मीटर पर्यत तंबाखू जन्य पदार्थ व मद्य विक्री तर बंदी आहे. त्यावर…

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वॉलमनच्या तात्काळ बदल्या करा. प्रहार जनशक्ती पक्षाच्या हितेश जाधव यांची मागणी….

विरार, सोमवार दिनांक :- १९ डिसेंबर, २०२२ :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वॉलमनच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी…

प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचे निलंबन करा !

वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ शेख यांची मागणी नालासोपारा :- निसर्गसंपन्न म्हणून वसईच्या पश्चिम पट्ट्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी अनधिकृत बांधकामे या…

पोमणच्या तलाठी अक्षता गायकर यांची भूमिका संशयास्पद : मनोहर गुप्ता

डोंगर नाही राहीला, आम्ही नाही पाहिला…. वसई, प्रतिनिधीवसई तालुक्यातील पोमण गावात सर्वे क्र. १४/३ व १४/४ या जागेत सुमारे साडेचार एकर जागेवर पसरलेला डोंगर होता. स्थानिक भूमाफियांनी शासनाची कोणतीही परवानगी…

वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तांचे दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमीचे काम चालू केल्याबद्दल या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्यांनी मानले आभार !!!

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून त्यांच्या अंत्यविधी करणाऱ्या जागांची फार कमतरता आहे. त्यातच अल्पसंख्याक समाजाचीही लोकसंख्या वाढलेली असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या दफनभूमी/कब्रस्तान ची योग्य व्यवस्था नाही…

पापडीतील बाजार कर वसूलीचे फलक फाडले..

नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आय प्रभाग मधील बाजार कर वसूलीत पराकोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाजार कर वसूलीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आयुक्त अनिलकुमार…

पेल्हार प्रभागात बांधकाम माफियांना ‘व्ही.आय.पी’ ट्रीटमेंट..

सज्जाद खान,अर्षद चौधरी, मौनुद्दीन खान,हमीद शेख,समशेर पठाण या पाच बांधकाम माफियांपुढे अंथरले ‘रेड कार्पेट’ ३ वर्षात लाखो स्केवर फुटांचे अनधिकृत बांधकाम, पण साधा एम.आर.टी.पी चा गुन्हा दाखल नाही कनिष्ठ अभियंता…

वसई-विरार शहरात होणारी अनधिकृत बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान उपटले ? – संजय राणे

या बांधकामांना लागणाऱ्या घरपट्टी ही त्याहूनही मोठी समस्या आहे. किंबहुना हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. यातील निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाहीये. या बांधकामांना घरपट्टी-पाणीपट्टी लागत असली तरी पालिकेला निश्चित…

महिलांसाठी विशेष नालासोपारा (प) ते वसई तहसिलदार कार्यालय पर्यंत बससेवा सुरू करण्याची शिवसेना (शिंदे गटाची) मागणी…रूचिता अमित नाईक

नालासोपारा मधील हजारो विद्यार्थीनी व वसई येथे कॉलेजसाठी व महिला वर्ग वसई येथे कामासाठी रोज ये जा करतात प्रवाशांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वसई येथे जाण्याकरीता लोकलने प्रवास करावा…

वाहन चालकांना ऑनलाईन वैद्यकीय..

प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर किती ? नालासोपारा :- चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना वाहन परवाना देण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात करार तत्वावर डॉक्टरांनी नियुक्ती…