Category: वसई विरार

पार्किंगचे पैसे दिल्यानंतर..

वाहन चोरीला जबाबदार कोण ? नालासोपारा :- वसई तालुक्यांची झपाट्याने वाढती लोकसंख्या बघता वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वसई महानगरपालिका क्षेत्रात दुचाकी, चारचाकी वाहनांना पार्किंग करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात…

वाहतूक विभागाची परवानगी न घेताच पारनाक्यात चित्रीकरण..

नालासोपारा :- वसई पारनाका येथे एका सीरियलचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने या कोंडीत अजुन भर पडली होती. काही सजग सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी…

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचा पसारा ; प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचे संरक्षण..

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचा पसारा झालेला असून प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचे या अनधिकृत बांधकामांना संरक्षण लाभलेले आहे. प्रभाग समिती आय कार्यालयाकडून…

अनधिकृत क्रिकेट शेडवर कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ तक्रारदाराचे आमरण उपोषण..

वसई | वार्ताहर ःदिवस-रात्र गोंगाट करुन ध्वनी प्रदुषण करणार्‍या अनधिकृत क्रिकेट शेडवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या पालिका अधिकार्‍या विरोधात ग्रामस्थाने आमरण उपोषणास सुरवात केली आहे.आगाशी ज्योती येथील पाटीलगांव सर्वे.नं.२७ हिस्सा…

बुलेट ट्रेनच्या मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यास हरकत…

दि.७ डिसेंबर २०२२ रोजी ‘लोकमत’ या वर्तमान पत्रात बुलेट ट्रेनसाठी १३६८ वृक्ष तोडण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात हरकती घेण्यासाठी १२ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच केवळ ६दिवसांची मुदत दिली आहे.…

वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अजब कारभार महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख जतन अधिनियम-२००५ ची केली पायमल्ली…

वाहनांची कागदपत्रे गहाळ असल्याचे प्र.सहा. आयुक्त मनाली शिंदे यांनी जाहीर केले. जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांचावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करा-महेश अंबाजी कदम वसई विरार शहर महानगरपालिका ही अनेकदा कोणत्या ना…

गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता..

गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता स्पर्धा विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :पूर्ण मॅरेथॉन (एलिट पुरुष) : १) मोहित राठोर ०२:१८:०८ २) अर्जुन…

महानगरपालिकेच्या हजेरी मशीन दोन वर्षापासून बंद..

नालासोपारा :- कोरोना काळात बंद असलेल्या महानगरपालिकेतल्या हजेरी मशीन्स आजतायगत सुरु झालेल्या नसल्यामुळे विविध प्रभागात कर्मचारी व अधिकारी कधीही येतात तसेच जेवणाच्या सुट्टीत अदृश्य होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्मचारी वेळेत…

मनपा निवडणुकीचा गुंता वाढतोय ; १३ डिसेंबरला होणार आता सुनावणी

नालासोपारा :- वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार हा आता यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने महापालिकांना नव्या प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात…

ग्राम पंचायत निवडणुकांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण…

प्रतिनिधी :वसई तालुक्यात १५ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.वसई तालुक्यातील वासळई,…