Category: वसई विरार

गृहनिर्माण संस्थांमधील आर्थिक गैरव्यवहारांना उपनिबंधक योगेश देसाईकडून खतपाणी

विभागीय चौकशी करून निलंबित करण्याची ठाकरे गटाचे विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांची मागणी विरार(प्रतिनिधी)-वसई तालुक्यात हजारो नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत.या नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्यांचा कारभार उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या देखरेखीखाली…

वसईत ग्रामपंचायत निवडणूक प्रकिया रामभरोसे…

तहसिलदार, गटविकास अधिकारी गायब नालासोपारा :- वसईतील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक २०२२ ची प्रक्रिया राबवण्यासाठी तहसीलदार कार्यालय व संबधीत अधिकारी हयगय व जाणीवपूर्वकबेजबाबदारपणा करीत असल्याचा आरोप मनसे तालुका उपाध्यक्ष (ग्रामीण) प्रशांत…

आमदार हितेंद्र ठाकूर यांची बेकायदा बांधकामधारकांसोबत उद्या ‘मेहफिल ?

आमदारांसह पालिकेच्या कृतीवर वसई-विरारकरांची नाराजी! प्रतिनिधी विरार- वसई-विरार महापालिकेच्या ‘आय’ प्रभागाने अनधिकृत म्हणून नोटीस पाठवलेल्या ‘मेहफिल’ या रेस्टॉरंटचा उदघाटन सोहळा चक्क आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात…

आयुक्त अनिलकुमार पवार बविआच्या दावणीला?

‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील यांना ‘मॅरेथॉन स्पर्धे’चा ‘फेस ऑफ द इव्हेंट’ बनवण्यास नकार! वसई भाजप अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष तसनिफ शेख यांचा संताप प्रतिनिधी विरार- वसई-विरारकरांच्या जनभावनेचा अनादर करत अखेर ‘आयर्नमॅन’ हार्दिक पाटील…

जागतिक दिव्यांग दिन निमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्य साधने वितरीत कार्यक्रम संपन्न….

दि.०३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो. वसई विरार शहर महानगरपालिका व दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार (प.) यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.०३ डिसेंबर, २०२२ रोजी जागतिक…

पालिका हद्दीत वकील आणि मनपा कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांची खास सूट

सिद्धार्थ नगर मध्ये बाबासाहेब पुतळ्यामागे अनाधिकृत बांधकाम वसई (प्रतिनिधी) वसई विरार शहर महानगर पालिकेच्या हद्दीत सद्या अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी पालिकेने बेकायदा बांधकामांना एमआर टीपी…

वसई विरार शहर महानगरपालिकाने प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार मध्ये अनधिकृत बांधकामावर केली तोडक कारवाई…

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार व अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांचे निर्देशानुसार व उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार अंतर्गत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात…

निर्मळ मंदिराबाहेर मांस व मद्यपान, भाविकांमध्ये नाराजी…

नालासोपारा :- तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला २० नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी…

वसई-विरार पालिकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

वसई-विरार पालिकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील कर्मचारी विविध प्रकरणांत अडकले असून त्यांच्या चौकशा रखडल्या होत्या. चौकशा रखडलेले वर्ग-क व वर्ग-डमधील तब्बल ४२ कर्मचाऱ्यांची चौकशी…

वसई मच्छिमार संस्थेवर मच्छिमार पॕनलचा थरार विजय !

सन २०२२ – २०२७ च्या कालावधीसाठी वसई मच्छिमार संस्थेची निवडणूक झाली. सदर निवडणूकीसाठी श्री. नाझरेथ मानकर यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार पॕनल, श्री. संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली कोळी युवा शक्ती पॕनल व…