तेव्हा श्रद्धाने ऐकले असते तर आज ती जिवंत असती श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केली खंत…
नालासोपारा :- वसईच्या श्रद्धाची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याच्या हत्याकांडात नवनवीन सनसनाटी खुलासे होत आहेत. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. तिच्या या जाण्याने सर्वात…
