Category: वसई विरार

प्रभारी सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांनी २०० रु. फूट प्रमाणे आर्थिक नजराणा घेऊन धानीवबाग तलावाशेजारी बांधल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देत आहे ?

वसई-पेल्हार विभागातील एफ, धानीव तलावाजवळ, माजी नगर सेवक पंकज पाटील यांच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनामुळेसंपूर्ण भिंत कोसळली होती. त्यामध्ये मोठी दुर्घटना टळली मात्र आज पुन्हा तेच बेकायदा बांधकाम जोरात…

अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका बसविणार बीट चौक्या – आयुक्त अनिलकुमार पवार

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून प्रभाग समिती ‘सी’, ‘एफ’ व ‘जी’ या प्रभागात बीट चौक्या बसविण्याचा निर्णय मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे.यासंदर्भात…

वसईत कोमसापतर्फे दि. ७ सप्टेंबर रोजी आयोजित भव्य कविसंमेलन आणि काव्यस्पर्धेत 45 कविंनी नोंदला सहभाग!

साहित्यिका नीरजा, अभिनेत्री दिप्ती भागवत आणि कवी अरुण म्हात्रे यांची खास उपस्थिती वसई : वार्ताहर कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा आणि वासळई येथील म्हात्रे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव…

वास्तव्य दाखला मंजुरी नियमबाह्य?

कागदपत्रांच्या मूळ प्रतीची तपासणी न करताच दाखले वितरण महेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी प्रतिनिधी विरार- रिक्षा-टॅक्सीचालकांना वाहन चालवण्याचे प्राधिकारपत्र प्राप्तीकरता लागणारा स्थानिक वास्तव्याचा दाखला जारी करताना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता…

मालजीपाडा येथील अवैध माती भरावासंदर्भात कारवाईस टाळाटाळ! तहसील कार्यालयाची मोठी तोडपाणी

प्रतिनिधी :मालजीपाडा येथील अवैध माती भरावासंदर्भात कारवाईस वसई तहसीलदार कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात असून विकासकाकडून अधिकाऱ्यांनी मोठी तोडपाणी केल्याचे दिसते! सदर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई…

मोठा मांडव घालाल, वेळेचे नियम तोडाल तर खबरदार !

नालासोपारा :- वसईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे मूर्तीची उंची, मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या असे निर्बंध होते. यंदा मात्र हे…

डीजेच्या दणदणाटाचा कोणाकोणाला होतो त्रास ?

नालासोपारा :- गणेशोत्सव म्हणजे मांगल्य, चैतन्य आणि आनंदाचे प्रतीक. समाजप्रबोधन हाच मूळ गाभा असणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार बदलत राहिले. मात्र ज्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचा’ नेमका अर्थ समजला त्यांनी…

दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमी लवकरात लवकर सुरु करावे – समीर सुभाष वर्तक

मागील अनेक वर्षांपासून दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील सर्वधर्मीय दफनभूमीचे काम रखडले आहे. त्यामुळे नवघर-माणिकपूर परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाऱ्या अल्पसंख्याक व लिंगायत समाजाची फार परवड होत आहे. गुरुवार दिनांक…

कु. तनिष्का कांबळेच्या मृत्यूस जबाबदार अधिकार्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करून कार्यवाही करा , आदिवासी एकता परिषदेची मागणी…

विरार बोळींज नाका येथे राहणारी व आदिवासी एकता परिषदचे कार्यकरते अशोक कामडी यांची भाची कु तनिष्का लक्ष्मण कांबळे हि दिनांक १६ आँगष्ट्र २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास शिकवणीवरून घरी येत असताना…

बोळींज विरार गार्डन मधील रस्त्याच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती.

खाड़ी पात्रात 15 फूट मध्ये भिंत व भराव करून अतिक्रमण. दिलेल्या परवानगीच्या शर्ती चा भंग केल्याने स्थगिती. भाजपचे मनोज पाटील यांनी या बेकायदेशीर कामा विरोधात उठवला आवाज. खाड़ी पत्रातील अतिक्रमण…