Category: वसई विरार

मनवेल पाडा, विरार पूर्व या ठिकाणी वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा संपन्न

दि.१८ विरार( राजेश जाधव) -महाकवी शाहीर वामनदादा कट्टा शुभारंभ सोहळा संपन्नमहामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मैत्री संस्थे तर्फे सामाजिक, वैचारिक,व सांस्कृतिक प्रबोधनासाठी महाकवी, शाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी…

प्रभाग समिती आय हद्दीतील सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही…

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लाच खाऊन संरक्षण दिल्याचे स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी. सदरची…

वसई भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे लोक हैराण: मनसेच्या प्रशांत धोंडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकले ?

प्रतिनिधी :वसई भूमी अभिलेख कार्यालयात अत्यंत अनागोंदी कारभार चालू आहे. उप अधीक्षक रणजीत देशमुख यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत दाखल तक्रारीवर चौकशी चालू असून जिल्हा अधीक्षकांनी वरिष्ठांना अहवाल पाथविला आहे.…

भारतीय लोकशाही दडपशाहिच्या दिशेने..-मिलिंद खानोलकर

ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात प्राण पणाला लावून भारतीय स्वातंत्रवीर आणि भारतीय जनता लढली.अनेकांनी प्राणांची आहुती दिली.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कारण काय होत?* ब्रिटिशांच्या दडपशाहीतून देश व देशबांधव मुक्त व्हावेत.देशाला स्वातंत्र्य मिळाव.…

गोवर्धन शाळेचा “शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा” उत्साहात संपन्न

वार्ताहर – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद गोवर्धन विद्यालय, पापडी येथे “शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा” मोठ्या उत्साहात…

वसईत फुल्ल विनोदी नाटक…

वसई (प्रतिनिधी) मागील दोन वर्षात कोविड – १९ या साथ आजाराने थैमान घातलं होत सर्वत्र भीतीचे आणि कोंदट वातावरण निर्माण झालं होत या आजारात अनेक लोकांचे जवळचे नातेवाईकावर काळाने घाला…

जिल्हा परिषद अध्यक्षांनी रानगाव ग्रामपंचायतीची केली पाहणी

दिनांक ६/४/२०२२ रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी वसई तालुक्यातील रानगाव ग्राम पंचायतीस भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या.रानगाव ग्रामस्थांच्या अनेक तक्रारीनुसार रानगाव ग्राम पंचायतीला भेट देण्याचे आयोजन…

आमची वसई”तर्फे गुढीपाडवा नववर्ष स्वागतासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन !

“ ● लॉकडाऊनच्या दोन वर्षानंतर प्रथमच सजले रंगीबेरंगी माणसांच्या गर्दीने वसईचे रस्ते!! ● पारंपरिक वेशभूषेत सुमारे १५०० हुन अधिक अबालवृद्धानी घेतला उत्साहात सहभाग वसई, दि.3(प्रतिनिधी ) विविध सेवाभावी उपक्रमात पालघर…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविलेल्या जातीच्या दाखल्यांबाबत दाखल तक्रारीवर कारवाईस टाळाटाळ ?

● वसई प्रांताधिकारी नेमके कोण स्वप्नील तांगडे की गणेश घुगे ? प्रतिनिधी : धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

You missed