निकृष्ट दर्जाचे बांधकाम; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका! उप अभियंता प्रकाश साटम यांच्यावर कारवाई करा
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील हेटकर आळी येथील साई निष्ठा अपार्टमेंट ते ग्रीन कोर्टपर्यंत बनविण्यात येत असलेल्या आरसीसी गटाराचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे असून सदर बाबत…
