Category: वसई विरार

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत ! मनसेचा आंदोलनाचा इशारा…

प्रतिनिधी :वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा जास्तच सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य जनतेची कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र नव निर्माण पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या बाबत अधिक…

महसूल खात्यातील बिनशेती विभागाला दलालांचा विळखा ?

प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात दलालांचा फारच सुळसुळाट झाला असून मर्जीतले 3 दलालाने दर पाडून कामे घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे अन्य तमाम दलाल हैराण झाले आहेत. त्यामुळे दलालांमध्ये…

मंजूर लिलाव रद्द केल्याप्रकरणी तहसीलदार उज्वला भगत यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ?

प्रतिनिधी : लिलाव मंजूर झाल्यानंतर बोलीची रक्कम भरण्यासाठी चलन न देऊन चक्क लिलाव प्रक्रियाच रद्द केल्याप्रकरणी तहसीलदार उज्वला भगत यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार अनिल भोवड यांनी…

वसई प्लाझा येथे पत्रकारांची बैठक संपन्न …

वसई, (तहसीन चिंचोलकर) : दिनांक 19 मार्च 2022 रोजी संध्याकाळी वसई प्लाझा येथे पत्रकारिता बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाभीमुख विविध विषयावर चर्चा झाली.पत्रकारितेच्या माध्यमातून येणारे वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सोडविता…

शिधापत्रिका वेळत न मिळाल्याने स्थलांतरित नागरिक त्रस्त ?

सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना तात्काळ शिधापत्रिका वाटप करा प्रजा सुराज्य पक्षाचे तहसीलदारांना निवेदन शिधापत्रिका वेळात न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रजा सुराज्य पक्षांतर्फे वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांना निवेदन देण्यात…

नालासोपारा येथे स्त्री दर्पण मासिकच्या माध्यमाने जागतिक महिला दिवस कार्यक्रम संपन्न

नालासोपारा(प्रज्योत मोरे): 13 मार्च 2022 रोजी स्त्री दर्पण मासिक व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या विद्यमाने नालासोपारा पूर्व येथे जागतिक महिला दिवस कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कार्यक्रमामध्ये विविध समाजातील शैक्षणिक…

मनसेचे विरार शहर सहसचिव महेश कदम भाजपमध्ये दाखल!

● भाजप आमदार प्रसाद लाड़, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश प्रतिनिधी विरार – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सरचिटणीस महेश कदम यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत…

अतिक्रमण अभियंता हितेश जाधव आणि सहाय्यक आयुक्त रुपाली संखे बेकायदा बांधकामासाठी 200 रुपये घेत आहेत…?

● भूमाफियांना मनपा अधिकारी खुलेआम अभय देत आहेत. वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महानगरपालिका (प्रभाग फ) भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हिऱ्याच्या खाणीसारखी झाली आहे. पेल्हार प्रभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमधून…

रेंज ऑफिस ते वसई फाटा दुभाजकाच्या मध्यभागी नवीन पथदिवे लावा- अश्विन सावरकर

दि. ११: वसई पूर्वेतील रेंज ऑफिस पासून राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाटा उड्डाणपुलापर्यंत रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी नवीन पथदिवे व स्ट्रीट लाईट लावणे अत्यंत आवश्यक आहे. रेंज ऑफिस पासून वसई फाटा पर्यंतचा…

विरार मनवेल पाड़ा गावात लोकोपयोगी उपक्रम!

◆ बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त प्रतिनिधी विरार- बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरार-मनवेल पाड़ा गांव आणि परिसरात विविध…

You missed