Category: वसई विरार

युवराज संभाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथी निमित्त नालासोपारा मध्ये कार्यकत्यांनी केले विनम्र अभिवादन…

नालासोपारा: युवराज संभाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता, जिल्हा परिषद शाळा सोपारा , समेळपाडा, गुजराथी शाळेसमोर, नालासोपारा (प.)अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

गौतम नगर निर्मळ गावात महिला दिन साजरा !

प्रतिनिधि: ८ मार्च जागतिक महिला दिन सर्व ठिकाणी उत्साहात साजरा हाेत असताना वसई तालुक्यातील गौतम नगर निर्मळ गावात सुध्दा सूंदर रितीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तथा संपूर्ण नियोजन…

परिवहन समितीच्या बसेस मध्ये महिलांची आरक्षित जागा असुरक्षित ?

वसई, तहेसीन चिंचोलकर : 8 मार्च जागतिक महिला दिवस नुकताच साजरा झाला तरी महिलांचे आरक्षणाचे प्रश्न काय सुटेना. असाच एक प्रश्न वसई विरार शहर मनपा परिवहन समिती अंतर्गत दिसून येते…

महिलांनी परिवर्तनवादी व्हावे- डॉ. अरुण घायवट

वसई ( प्रतिनिधी) स्त्री संस्कृतीला मारक ठरत असलेल्या प्रथा आधुनिक युगातील स्त्रियांनी झुगारून परिवर्तनवादी व्हावे असे विधान दैनिक आपला उपनगरचे कार्यकारी संपादक डॉ. अरुण घायवट ह्यांनी 8 मार्च जागतिक महिला…

वसई तहसील कार्यालय समोर उग्र आंदोलनाचा बसपा चा इशारा ?

विरार दि.९/०३/२०२२, मागील वर्षी वसई तालुक्यात तौकते वादळामुळे शेकडो घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करून अपादग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली…

नालासोपारा येथे महिला दिन उत्साहात साजरा..

नालासोपारा(राजेश जाधव)- पोलीस कुटुंब कल्याणकारी सामाजिक संस्था, रजनी विवाह चॅरिटेबल ट्रस्ट, आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि .८ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता जैन सभागृह,तुळिंज रोड ,…

वीर जिवाजी महालें यांच्या स्मारकासाठी अ.भा. जिवा सेनेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न…

नालासोपारा : अ.भा. जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना वीर जिवाजी महालेंचे स्मारक प्रतापगडावर बांधण्याची जागा निश्चितीसाठी तातडीची बैठक बोलवावी अन्यथा…

जनतेच्या तक्रारी वरून वसई विरार महानगरपालिका ने क्लीन अप मार्शल योजना बंद !

नालासोपारा :- सार्वजनिक परिसर स्वच्छ राहावा व नागरिकांना शिस्तीचे धडे शिकविण्यासाठी महानगरपालिकेने ‘क्लीन-अप मार्शल’ची फौज नियुक्त केली होती. या मार्शलना मास्क न लावणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.…

वसई उप विभागिय अधिकाऱ्यांचा प्रताप ; जमिनीचा मोबदला दुसऱ्याच व्यक्तीला दिला ?

प्रतिनिधी : वसई उप विभागिय अधिकाऱ्यांचा एक असा प्रताप समोर आला आहे की, उप विभागीय अधिकाऱ्यांनी जमिनीचा मोबदला चक्क दुसऱ्याच व्यक्तीला दिला आहे. आणि आता मोबदल्याचा धनादेश परत शासनाकडे जमा…

अंदाधुंद कारभार ! मयत व्यक्तीच्या नावे वसईच्या तहसीलदारांनी काढली नोटीस ?

प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी चक्क मयत व्यक्तीच्या नावे नोटीस बजावल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बाब ही नजरचुकीने झाल्याची सारवासारव तहसीलदार करीत आहेत. तसेच सदर प्रकरणात शिला…

You missed