Category: वसई विरार

वसई गाव परिसरात भारत पेट्रोलियम – सागरशेत पेट्रोल पंपावर जनतेचा आक्रोश : पेट्रोलमध्ये पाणी!

वसई गाव परिसरात भारत पेट्रोलियम – सागरशेत पेट्रोल पंपावर जनतेचा आक्रोश : पेट्रोलमध्ये पाणी! वसई गाव परिसरातील भारत पेट्रोलियम सागरशेत पेट्रोल पंपावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार…

वसई-विरार महानगरपालिकेची कारवाई नवघर-माणिकपूर प्रभागात ९ अनधिकृत गाळ्यांवर बुलडोझर

वसई, १३ ऑगस्ट २०२५ — वसई-विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, नवघर-माणिकपूर प्रभागातील केटी व्हिजन मल्टीप्लेक्स शेजारील पंचाल नगर परिसरातील ९ अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करून सुमारे ५,४००…

सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात – प्रिया फाउंडेशनच्या कार्यलयाचे भव्य उद्घाटन

महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा नवा संकल्प वसई, १२ ऑगस्ट २०२५ —सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेली प्रिया फाउंडेशन आता नव्या जोमाने पुढे सरसावली आहे.…

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त – वसई विरार महापालिकेची मध्यरात्री कारवाई…

वसई, दि. ८ ऑगस्ट २०२५ – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती “जी” अंतर्गत वालीव कार्यक्षेत्रात मध्यरात्री अचानक छापेमारी करत सुमारे ३५०० किलो (३.५ टन) प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त…

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वसईत सामाजिक न्याय जनजागृती — संविधान मूल्यांना समर्पित भव्य कार्यक्रम

वसई (प्रतिनिधी) —“शोषित-पीडितांच्या व्यथा मांडणारा कवी म्हणजे अण्णाभाऊ साठे!” — अशा शब्दांत वसईत त्यांच्या जयंती निमित्त एक प्रेरणादायी सामाजिक न्याय जनजागृती कार्यक्रम पार पडला. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि महापुरुषांच्या…

टॉवर संस्कृतीविरोधात भूमिपुत्रांचा निर्धार — वसईत मुळगावकरांची ऐतिहासिक सभा

वसई, ३ ऑगस्ट २०२५ – वसईतील पर्यावरणस्नेही, शांत, आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या परिसरातील भूमिपुत्र शेतकरी आणि रहिवाशांनी टॉवर संस्कृतीच्या आक्रमणास ठाम विरोध करत रविवारी “ऐतिहासिक निर्धार चौक सभा” घेतली. या…

ज्येष्ठ पत्रकार रविंद्र माने यांचा ‘वसई विरार महानगर पत्रकार संघा’मध्ये जाहीर प्रवेश; संघटनेच्या सामाजिक विश्वासास बळ

ज्येष्ठ पत्रकार रविंद्र माने यांचा ‘वसई विरार महानगर पत्रकार संघा’मध्ये जाहीर प्रवेश; संघटनेच्या सामाजिक विश्वासास बळ वसई :पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार, तसेच ‘वसई तालुका पत्रकार संघा’चे माजी अध्यक्ष श्री.…

उपविभागीय कार्यालयासमोरचा रस्ता खड्डेमय; नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वसई (प्रतिनिधी):वसई उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक अवस्थेत आहे. शासनाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपाशीच असा रस्ता असणे ही दुर्दैवी गोष्ट असून सामान्य नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे…

भंगार गोडाऊनमध्ये सापडला पालिकेच्या औषधांचा ढिग – सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

वसई | २५ जुलै २०२५ वसई कोळीवाड्यातील एका भंगार गोडाऊनमध्ये वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नावाने खरेदी केलेली सलाईन बाटल्या, औषधे आणि इतर वैद्यकीय सामग्री ढिगाने सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…