Category: वसई विरार

विरारमध्ये राजकीय घडामोडींना वेग; रोहित पवार यांनी घेतली हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांची भेट!

विरार: राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, विरारमध्ये एका महत्त्वाच्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार यांनी वसई-विरारचे बलाढ्य नेते आणि बहुजन…

मुसळधार पावसातही नागरिकांच्या सेवेसाठी प्रभाग १३ मधील नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर रस्त्यावर!

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा, वसई: ​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक नगरसेविका…

वाकणपाड्यात महापालिकेच्या नाकाखाली मृत्यूचा सापळा; निष्पाप जीवांच्या बळीनंतर मनपा प्रशासन जागे होणार का?

​नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ’ अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पूर्व, वाकणपाडा भागात सध्या एका धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामाचा उच्छाद मांडण्यात आला आहे. एका कमर्शियल गाळ्याच्या आत छुप्या पद्धतीने लादी-कोबा…

वसई-विरारमध्ये पावसाचे थैमान: ‘राजीव वली’मध्ये नाल्याच्या पुरात गाड्या वाहून गेल्या; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी, उपाययोजनांचे आश्वासन

​जावेद नासिर खान , वसई: गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राजीव वली येथील वाघराल पाडा परिसरात…

वालीव’ घनकचरा विभागात ‘अदृश्य शक्ती’ कार्यरत?

​चार आरोग्य निरीक्षक वर्षानुवर्षे एकाच प्रभागात; खाजगी ज्वलनशील कचरा वाहतुकीतून लाखो रुपयांची अनधिकृत वसुली? ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘वालीव’ मधील घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या अनेक वर्षांपासून ठिय्या…

व्हीएव्हीए (VAVA) ग्रुप्सचा वर्धापन दिन उत्साहात; क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शकांचा विशेष सन्मान!

​विशेष प्रतिनिधी, वसई क्रीडा क्षेत्रात केवळ खेळाडूच नव्हे, तर पडद्यामागे राहून त्यांना घडवणारे प्रशिक्षक हेच खऱ्या अर्थाने यशाचे मुख्य आधारस्तंभ असतात. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून, क्रीडा क्षेत्रातील नामांकित संस्था ‘व्हीएव्हीए…

विरार महाघोटाळा: पालिकेचा आदेश धाब्यावर बसवून दस्त नोंदणी; भ्रष्ट कारभाराविरोधात तक्रारदार हायकोर्टाच्या उंबरठ्यावर!

विशेष प्रतिनिधी, वसई-विरारप्रशासकीय आदेशांना केराची टोपली दाखवत वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेचे स्पष्ट निर्देश, सर्व नोंदणी कार्यालयांच्या अधिकृत पोचपावत्या आणि विकासकावर झालेला…

अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या ‘संरक्षणात’ सातिवलीत बेकायदेशीर शेडचे बांधकाम पूर्ण; पालिका प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!

वसई/सातिवली:वसई-विराटनगर महानगरपालिका हद्दीत बेकायदेशीर बांधकामांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या सातिवली येथील ‘किचन इंडस्ट्री’च्या टेरेसवर एका भव्य बेकायदेशीर शेडचे बांधकाम राजरोसपणे पूर्ण करण्यात आले…

वसई: उमेळा अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर; कायदेशीर अडथळा नसतानाही मिठागरातील प्रस्तावित रस्ता कागदावरच!

​ वृत्तसेवा, वसई ​वसईतील ऐतिहासिक व निसर्गरम्य उमेळा गावाला सध्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मोठ्या समस्येने विळखा घातला आहे. ‘नायगाव स्टेशन ते उमेळा फाटा’ या अंतर्गत रस्त्यावर वाहनांचा ताण असह्य…

महात्मा गांधींच्या अर्नाळ्यातील स्मारकाचा होणार कायापालट; आयुक्त पृथ्वीराज बी. पी. स्वतः भेट देऊन उपाययोजना करणार

​वसई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्नाळा येथील ऐतिहासिक स्मारकाचा विकास करण्यासाठी आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळवून देण्यासाठी वसई-विरार महानगरपालिका सकारात्मक पावले उचलणार आहे. या स्मारकाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या…

You missed