Category: वसई विरार

संचिता उगले आत्महत्या प्रकरण: ‘युवाशक्ति युनियन’कडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; आंदोलनाचा इशारा

​ प्रतिनिधी, वसई: ​टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री संचिता उगले (२२) हिच्या कथित आत्महत्या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ‘युवाशक्ति…

माहिती अधिकार कायदा २००५ : पारदर्शकतेच्या कायद्याचा गळा घोटला जात आहे का? – महेश कदम ​वाढीव शुल्क आणि जाचक अटींमुळे सर्वसामान्यांचे हत्यार बोथट होण्याची भीती; वसईत उमटले तीव्र पडसाद ​…

वसई-विरारकरांचा संयम सुटला! केवळ खड्डे बुजवून बोळवण नको; थेट महापालिका आयुक्तांच्या ‘दोर’ खेचत सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसिल्वा यांचे ‘कायदेशीर’ रणांगण

विशेष प्रतिनिधी, वसई-विरार वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली चाळण, निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कमुळे उडणारी जनतेच्या पैशांची धूळपट्टी आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात यावर आता नागरिकांचा संयम सुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात…

वसई-विरारमध्ये महापौरांच्या आदेशाला केराची टोपली; बापाणे पाळणापाडा येथे अनधिकृत चाळींचे पेव, पालिका अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ अभय?

वसई: एकीकडे शहराचा सुनियोजित विकास करण्याचा डांगोरा पिटायचा आणि दुसरीकडे डोळ्यांदेखत होणाऱ्या सिमेंटच्या जंगलाकडे कानाडोळा करायचा, असाच काहीसा प्रकार वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत सुरू आहे. बापाणे येथील…

कामन बेलकडीत कायद्याची ऐशीतैशी! ‘लीगल’ इंडस्ट्रियल युनिटच्या नावाखाली नियमांना हरताळ; ‘जी’ प्रभाग अधिकारी निलेश म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येणार का?

​ वृत्त, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच, आता ‘कायदेशीर’ मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्येही कायद्याची सर्रास ऐशीतैशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामन बेलकडी…

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेचा संगम: डॅशिंग पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांना ‘युवाशक्ती एक्सप्रेस’कडून भावपूर्ण निरोप!

वसई-विरार:कायदा आणि सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करतानाच, समाजात पोलीस खात्याची मानवी आणि संवेदनशील बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या मीरा भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ च्या डॅशिंग पोलीस उपायुक्त मा. श्रीम. पौर्णिमा चौघुले मॅडम…

नालासोपारा पूर्व येथे इमारतीच्या दुकानाचे सीलिंग कोसळले; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मनपाच्या ऑडिटवर गंभीर प्रश्नचिन्ह!

​नालासोपारा (प्रतिनिधी):शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, आज नालासोपारा पूर्व येथील एका इमारतीमध्ये छताचे सिमेंट सीलिंग (काँक्रीट) कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व येथील टाकी…

व्हीव्हीएमसीच्या तिजोरीवर डल्ला; ‘वाहन भत्ता’ की पांढरा हत्ती?

​घर ते कार्यालय प्रवासासाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी; नियमांना हरताळ फासत वसुलीची मागणी विशेष प्रतिनिधी, वसई-विरार: एकीकडे निधीअभावी नागरी विकासकामे रखडलेली असताना, दुसरीकडे वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या तिजोरीची ‘वाहन भत्त्या’च्या नावाखाली…

वसई-विरार मनपा प्रशासनाला ‘सफाई’ चपराक! ७ दिवसांत खुलासा सादर करा, अन्यथा ८ व्या दिवशी थेट कारवाई; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा सज्जड दम

​वसई-विरार शहर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाप्रकरणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,…

You missed