Category: वसई विरार

वसई हत्ती मोहला व कोळीवाड्यात पोलिसांच्या आशीर्वादाने मटका अड्डे कारवाई करण्याची नागरिकांची मागणी ?

मटका अड्डे बंद न झाल्यास सामाजिक संघटना पोलीस आयुक्तांची भेट घेणारमहाराष्ट्रात जुगार,मटका बंदी कायदा मंजूर झाला आहे . संपूर्ण राज्यात या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत मात्र याला…

पोमन सर्वे क्र. १८० रेल्वे कॉरिडॉर साठी राखीव या जागेत उमर चौधरीला तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या मोठा पाठिंबा कधी दाखल करणार केवट, संथगिती आदेश झाल्या नंतर करणार काय…

अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी भुमाफियांनी कोणाला ओतले लक्षावधी रुपये पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारवाईचे ३-३ कारवाईचे आदेश असूनही वसई प्रशासन कारवाई जाणून-बुजून का करत नाही वसई।प्रतिनिधी : वसई तालुक्यातील अनधिकृत बांधकामे हा…

प्रभाग समिती एफ च्या प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी मनोज वनमाळी : एक भ्रष्टाचारी गेला दुसरा आला

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ च्या सहाय्यक आयुक्त पदी मनोज वसंत वनमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र कदम यांनी आपल्या कार्यकाळात अंदाधुंद भ्रष्टाचार करून बेफाम काळी…

पापडीतील समाज सेविका मा. शमीम फिरोज खान हिचा वाढ दिवस मोठ्या थाटात संपन्न ……..

25 डिसेंबर 2021 रोजी पापडी वसई परिसरातील नामांकित समाज सेविका मा. श्रीमती शमीम फिरोज खान हिचा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला. वाढ दिवसाच्या निमित्ताने गोर गरीब लोकांना राशन चे…

मे. बेस्ट आय टी वर्ल्ड (इं) प्रा लि.प्रशासनाच्या संचालक विरोधात आंदोलन – कैलास पाटील (आगरी सेना)

मे. बेस्ट आय टी वर्ल्ड (इं) प्रा. लि. प्रशासनाच्या संचालकानी महाराष्ट्र सरकारमधील कामगार मंत्री महोदय तसेच मा. कामगार उपायुक्त पालघर, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांची सातत्याने दिशाभूल करून ६२ कामगार व…

वसई तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा , विपश्यना केंद्र मंजूर व्हावे !

मयुरेश वाघ यांनी घेतली मंत्री श्री. रामदास आठवले यांची भेट भारताचे सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री. रामदास आठवले साहेबांची पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांनी नवी दिल्लीत त्यांच्या बंगल्यावर…

काँग्रेस पक्ष करणार मनपा रुग्णालया समोर आंदोलन

वसई शहरातील एकमेव सरकारी मनपा रुग्णालय आहे सर डि एम पेटिट त्या ठिकाणी वसई तालुक्यातील रोज शेकडो लोक विश्वासाने उपचारांसाठी येत असतात, मा. आयुक्त साहेबांनी मनपा दवाखान्याची विस्तार इमारत बांधण्यासाठी…

अनधिकृत बांधकामाबाबत दलित पँथरचे जव्हार येथे आमरण उपोषण

सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या लिखित अश्वासनांतर आमरण उपोषण तृतास स्थगित जव्हार:- उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जव्हार मार्फत जुन्या एसटी स्टँड जव्हार येथे संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. सदरचे संरक्षण भिंतीचे बांधकाम…

महावितरण वसई सर्कलचे अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांची रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी व शिष्टमंडळाने घेतली भेट!

वसई तालुक्यात महावितरण विभागाकडून “वीज अधिनियम, २००३ चे कलम ५६ व ४७ च्या अनुपालनाची राजरोसपणे पायमल्ली होत असल्यास तक्रार – गिरीश दिवाणजी( रिपाई जिल्हाध्यक्ष) विरार(प्रतिनिधी)- दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी…

अर्नाळ्यातील आदिवासी महिलेला चार लाख४१५८०.०० रुपयांचे विजदेयक !

विज बिल माफ करा नाहीतर आत्महत्या करीन – महिलेचा ईशारा अर्नाळ्यातील आदिवासी महिलेला महावितरण विभागाच्या डिसाळ कारभाराचे उदाहरण विरार अर्नाळा गावातील शंकर पाडा राहणार्या महिलेला चक्क चार लाख ३७ हजार…

You missed