Category: वसई विरार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट मंडळाधिकारी शशिकांत पडवळे,तलाठी विलास करे पाटील व प्रवीण माळी यांच्यावर केली कारवाई..

प्रतिनिधी :अंदाजे लाखांची तोड करणारे वसईचे मंडळ अधिकारी लाचखोर शशिकांत पडवळे, ससूनवघरचे तलाठी विलास धर्मा करे पाटील व खाजगी इसम दलाल प्रवीण माळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली…

दैनंदिन सफाई व कचरा संकलनात निष्काळजी!

वसई-विरार महपालिकेची १० ठेकेदारांना नोटीस प्रतिनिधी विरार- वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सफाई व कचरा संकलनात हलगर्जी होत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने शुक्रवारी तब्बल १० ठेकेदारांना नोटीस बजावल्या आहेत. पालिकेच्या संकेतस्थळावर आलेल्या…

महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांच्या हस्ते विजेवर चालणाऱ्या महिंद्रा ट्रीवो रिक्षा वितरणाचा शुभारंभ !

सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रसाद देण्याचे निश्चित केले आहे . पेट्रोल डिझेल चे वाढते दर व वाढते प्रदूषण यांना आटोक्यात आणण्यासाठी ही पाऊल उचलली आहेत. त्यामुळे आता…

वसई तालुक्यात विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार – पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील

सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यातून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जे विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालवतात अशा चालक व…

आम्ही पकडलेला चोर तुमच्या लॉकअपमध्ये ठेवणार का ?

दोन पोलीस ठाण्यात ‘लॉकअप’ची कमतरता नालासोपारा :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि ठाणे ग्रामीण मधील मिरा भाईंदर मिळून स्वतंत्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आले. तसेच काही ठाण्यांचे…

समीर वर्तक यांनी विविध मागणी संबंधी मनपाधिकारी सोबत बैठक…

दिनांक 10 डिसेंबर रोजी महानगरपालिकेतर्फे दिलेल्या लेखी आश्वासनानुसार शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात अति. आयुक्त संतोष देहेरकर, उपायुक्त किशोर गवस, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, पाणीपुरवठा अधिकारी सुरेंद्र ठाकरे,…

लाचखोर शाखा अभियंत्यासह एकाला एसीबीने पकडले;महावितरणच्या वालीव विभागात बुधवारी कारवाई !

नालासोपारा :- वसईच्या वालीव येथील इंडस्ट्रियल संकुलातील वीस गाळ्यांचे विद्युत जोडणीचे इंस्पेक्शन करुन ते योग्य असल्याचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी 90 हजारांची खंडणी मागून तडजोड अंती 84 हजार रुपये मागणाऱ्या महावितरणच्या…

भूमाफिया पद्मश्री गजरा याने दिले कामण तलाठी गणेश पाटील यांना कार्यालय ?

प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तहसील हद्दीतील गाव मौजे पौमन येथील भूमाफिया पद्मश्री गजरा याने तलाठी गणेश पाटील यांना कार्यालय दिले असून गणेश पाटील तलाठी कार्यालयात न बसता पद्मश्री…

अमन पैलेस इमारतीवरील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाईस टाळाटाळ; सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर यांची सेटिंग ?

प्रतिनिधी : प्रभाग समिती आय हद्दीतील अमन पैलेस या इमारतीवरील अवैध मोबाईल टॉवर प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर इमारतीचे सचिव व मोबाईल टॉवर कंपनीला नोटीस बजावण्यात आली. मात्र पुढे कोणतीही…

वसई गाव येथे सार्वजनिक रस्त्यावर फेरीवाल्यांकडून मनपा अधिकारी व गावगुंडाकडून अवैध वसुली ?

वसई (प्रतिनिधी): वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत भाबोळा नाका ते डी मार्टपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून अधिकारी व गावगुंडांची अवैध वसुली चालू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी…

You missed