जिल्हाधिकार्यांच्याहि आदेशाना जुमानत नाही वसईचे उपविभागीय अधिकारी !
वसई।प्रतिनिधी : वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना काही ठराविक भुमाफियांनचेच अनधिकृत बांधकामावर कारवाई करून काहीचे संरक्षण केले जात असल्याचे दिसून येते, याचाच…
