मोरी सर्वे नं. ५९/१५ या जमिनीबाबत शर्तभंग कारवाई करण्यास वसई तहसीलदार कार्यालयाकडून टाळाटाळ?
प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील वसई तालुका अंतर्गत मौजे मोरी सर्वे नंबर ५९/१५ या जमिनीबाबत शर्तभंग कारवाई करण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुप्ता यांनी तक्रार अर्ज दिलेले असून सदर प्रकरणी वसई तहसील…
