Category: वसई विरार

कोविड-१९ लसीकरण मोहिमेत पालिकेला अपयश ?- तसनिफ नूर शेख

आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांचे निलंबन करा! वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांची मागणी प्रतिनिधी विरार- २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केवळ तीन लाख…

कामंन भिवंडी रोड बनला मृत्यूचा सापळा तात्काळ डागडुजी न केल्यास आंदोलन करणार =माजी नगरसेवक आचोळकर

कामंन भिवंडी त्यामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता या पावसाळ्यात पूर्णपणे उखडला आहे .त्यामुळे याठिकाणी दुचाकी तीन चाकी चारचाकी व मोठमोठे ट्रक पलटी होऊन अपघात होत आहेत . या रस्त्यावर…

मालजी पाडा गावात नैसर्गिक नाला बुजवून व गावचा रस्ता अरुंद करून बांधकाम प्रकरणी गावात तणाव; ग्रामस्थ संतप्त! प्रशासन भूमाफियांच्या पाठीशी ?

मातीच्या अनधिकृत भरावामुळे भरले पाणी ? प्रतिनिधी :मालजी पाडा ग्राम पंचायत हद्दीत नैसर्गिक नाला बुजवून गावाचा रस्ता अरुंद करून बेकायदेशीर काम केले जात असल्याप्रकरणी ग्रामस्थांनी हरकत घेत तक्रारी केल्या आहेत.…

वसई विरार महापालिका आणि ग्रामीण भागात वॅक्सिंन घोटाळा ? – नंदकुमार महाजन

वसई विरार महापालिका आणि ग्रामीण भागात वॅक्सिंन घोटाळा आता जोरात गाजत आहे भाजप च्या आक्रमक पवित्रा नंतर आज वसई शहर मध्ये पाच हजार लस उपलब्ध झाल्या वसई शहर मंडळ महिला…

वसई विरार शहर युवक काँग्रेस तर्फे वाढती महागाई , इंधन दरवाढी विरोधात केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकारच्या विरोधात सायकल रॅली

वसई -: ( प्रतिनिधी ) केंद्रातील भाजपा सरकारच्या काळामध्ये मागील सात वर्षांपासून पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत, आता तर उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल 106…

नांदेड ते पनवेल (जी सध्या बंद आहे) ही रेल्वे नांदेड ते वसई सोडण्यात यावी- दत्तात्रय वामनराव कराळे

नांदेड ते पनवेल (जी सध्या बंद आहे) ही रेल्वे नांदेड ते वसई सोडण्यात आल्यास बोरीवली ते डहाणू दरम्यान वास्तव्य करणार्या हजारो मराठवाडा निवासी मुंबई व परिसरातील नागरिकांच्या सोईचे होऊ शकेल.…

पाचू बंदर येथील शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याच्या ट्रकला आग

प्रतिनिधी : वसईतील पाचू बंदर येथील शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याने भरलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत गोरगरिबांची धान्याची राख झाली. सदर प्रकरणी चौकशी व्हावी.याबाबत अधिक माहिती अशी की, वसई तहसील…

महापालिका प्रशासना कडे खाजगी जमिनीत असलेले अनधिकृत बांधकामाची मोजणी करण्याचे अधिकार सुरक्षित : MRTP कायदा 1966.

20/02/2018 रोजी श्री. मॅल्कम डिमेलो यांच्या मालकी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेले बंगल्यावर, कायदेशीर कारवाई, 1242 दिवसांनंतर अखेरच्या टप्प्यावर. गाव मौजे सांडोर, दिवनवाडी वसई प. येथी सर्वे नं. 275 हिस्सा नं…

वसई विरारच्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी कैलास पाटील यांच्याकडून जनहित याचिकेचा गैरवापर. – अनिकेत वाडीवकर

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या आगरी सेनेच्या नावाखाली विरार मधला स्थानिक आगरी नेता कैलास हरी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. विशेष दखल घेण्याजोगी…

डंपिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेली,जमीन भूमाफियांनी केली गिळंकृत?

सदर जमिनीवर उभारल्या अनधिकृत चाळी नालासोपारा :- एकीकडे वसई विरारमधील राजकीय पक्ष सार्वजनिक सुविधांच्या नावाखाली निवडणुका जिंकत आहेत. दुसरीकडे या पक्षांच्या नेत्यांचा उल्लेख करून भूमाफिया लोकांच्या हक्कांची लूट करीत आहेत.…