संथ लसीकरण विरोधात भारतीय जनता पक्षाचे आंधळ्या मुक्या बहिरे प्रशासन स्थानीक आमदार आणि खासदार यांच्या निष्क्रिय कार्य विरोधात आंदोलन………..
वसई विरार शहर आणि ग्रामीण भागात अतिशय संथगतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे दुसरी कडे प्रायव्हेट राईड करुण ८५ ० रू उकळून एका दिवसात एक हजार लसीकरण केले जाते. दुसरी…
