प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामांचा धुमाकूळ प्रती चौरस फूट २०० रुपये वसुली जोरात!
वसई (प्रतिनिधी) : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामे धुमधडाक्यात चालू आहेत. सदर अनधिकृत बांधकामांमा अर्थातच अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभलेले आहे. २०० प्रती फूट प्रमाणे वसुली…
