मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना निवेदन..
● विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन सर्व पक्षीय संविधान कृती समितीच्या माध्यमातुन पदाधिकाऱ्यांनी पालघर लोकसभाक्षेत्राचे मान. खासदार राजेंद्र गावित…
ऍड. किरण म्हात्रे यांच्या कार्यालयात शिव जयंती कार्यक्रम संपन्न…
नालासोपारा, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नालासोपाऱ्यातील ऍड. किरण म्हात्रे यांच्या कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार : मोबदला न देता जमीन जबरदस्तीने ताब्यात घेऊन रेल्वेकडून जमिनीवर भरणी चालू ?
प्रतिनिधी :गाव मौजे जुन्नर पाडा ता. डहाणू येथील आदिवासी खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर खातेदार यांची मालकी जागा रेल्वे प्रकल्पाखाली गेली असून त्यांना जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र…
आगाशी तलाठी कार्यालयासमोर अवैध माती भराव ; विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील आगाशी मंडळ व आगाशी तलाठी हद्दीत आगाशी तलाठी कार्यालयासमोर विकासक मनोज प्रभाकर सांगळे व अन्य यांनी अवैधपणे माती उत्खनन करून पुरा पाडा येथे अवैध…
४०० कोटींची जमीन ४ कोटींना जमीन खरेदीत किरीट सोमय्या यांच्या मुलाचा गैरव्यवहार ? – खा. संजय राऊत
प्रतिनिधी : वसईतील मधुबन येथील जमीन खरेदीत किरीट सोमय्या यांचा मुलगा भागीदार असलेल्या कंपनीने फार मोठा गैर व्यवहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.या बाबतची अधिक माहिती…
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारीक वारसा घेऊन स्वराज्याचे पुनर्निर्माणचा संकल्प केला पाहिजे – प्रदिप गंगावणे
नालासोपारा (विनायक खर्डे)- छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वसई विरार नालासोपारा शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नालासोपारा (प.) येथील गेलक्सी हॉल येथे संपन्न झाली.छत्रपती शिवरायांच्या…
दलित पँथरच्या वतीने मौजे माहीम येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन!
◆ शेकडो नागरिकांनी मोफत तपासण्या तसेच मोफत औषधांचे घेतले लाभ प्रतिनिधी : देशभरात कोविड19 तसेच ओमायक्रॉनचे भयानक संकट देशावर असताना , कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाने गतवर्षी देशातील लाखो नागरिकांना आपले…
अनधिकृत विकासक जैन बंधूंवर नियमोचित कारवाई करावी ?
◆ महापालिका उपयुक्त कुरळेकर यांचा प्र.सहा.आयुक्तांना लेखी आदेश विरार (प्रतिनिधी)- शासनाचे व वसई विरार महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध विकासक सुरेश चुंनीलाल जैन आणि नरेश चुंनीलाल जैन या दोन…
शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !
● शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन…
