धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ?
प्रतिनिधी :धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर जातीचे दाखले बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आलेली नसून आर्थिक व्यवहार करून हे…
बेकायदेशीर परफ्यूम कंपनीला नुकसानभरपाई कशासाठी ?
एमआरटीपी व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करा ;लाच प्रकरणातील आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व तलाठी विलास करे-पाटील यांची चौकशी करून कारवाई करा ! वसई(प्रतिनिधी)पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील कामण…
बोगस डॉक्टर संबंधित माहिती केंद्रीकरण करावे. – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)
वार्ताहर – वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचं प्रकरण जसे जसे उघडकीस येत आहे तसे त्या मागील गुन्हेगारी वृत्ती व त्यातून होणारे समाजाचे अतोनात नुकसान समोर येत आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी…
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून अभिनंदन! दिल्ली २१ जाने.भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव…
रिक्षाचालका यांनी प्रवासाला मारहाण केल्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
विरार (एस. रहमान शेख) – कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत, याच्या निषेधार्थ अनेक संघटना प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या निषेधार्थ निवेदनही देण्यात आले. पण तरीही…
अवैध फेरीवाले,बोगस डॉक्टरांविरोधात शिवसेना आक्रमक
कारवाईसाठी विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचे पालिका आयुक्तांना निवेदन विरार(प्रतिनिधी)-वाढत्या ‘ओमायक्रोन’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू असतानाही बेकायदेशीर फेरीवाल्यांनी मनवेलपाडा परिसरात रस्त्यांवर मांडलेले बस्तान तसेच…
नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे…
पालघर दि. 21 : दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडुन ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे…
गौतम नगर, निर्मळ येथे आदिवासी बांधव व बौद्ध बांधव यांनी एकत्र येऊन पौष पोर्णिमा उत्साहात केली साजरी
वसई प्रतिनिधी : गौतम नगर, गास (निर्मळ) रहिवासी संघा तर्फे दि. १७ जानेवारी २०२२ रोजी पौष पोर्णिमा साजरी करण्यात आली. बौद्ध धर्मा मध्ये पोर्णिमेला विषेश महत्त्व आहे. विषेशतः म्हणजे गौतम…
सातपाटी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यावर होणार कारवाई
सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी…
रोजगार हमी योजनेत मनुष्य दिन उपस्थितीमध्ये पालघर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक
● मनुष्यदिन निर्मिती करण्यात पालघर राज्यात तिसरा क्रमांक ● रोजगार हमी योजना पालघर जिल्ह्यात प्रभावी अकुशल कामाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) मोठ्या प्रमाणात स्थानिक…
