पोलीस तक्रार प्राधिकरण…

सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये प्रकाश सिंह प्रकरणात सांगितले की, प्रत्येक राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण (पीसीए) किंवा जिल्हा स्तरावर पोलीस तक्रार प्राधिकरण असणे आवश्यक आहे, जे सर्व पोलीस तक्रार प्रकरणे पाहतील…

पोमण येथील अनधिकृत बांधकामांना संरक्षण; कैविएट दाखल न करून उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई व्हावी ?

खेळखंडोबा चाललाय काय ? अंदाधुंद भ्रष्टाचार…. प्रतिनिधी :वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून बांधकाम धारकांनी न्यायालयाकडून स्थगिती घेऊ नये म्हणून…

वीजचोरीचे अर्धे देयक भरल्यानंतरच वीजपुरवठा पुर्ववत…

डायमंड आईस फक्टरीच्या मागणीवर वसई अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायालयाचा निकाल नालासोपारा :- वीजचोरीच्या देयकाला आव्हान देणाऱ्या याचिकेंतर्गत अंशत: रक्कम भरून वीजपुरवठा पुर्ववत करण्याची मागणी करणारा ‘डायमंड आईस फॅक्टरी’चा अर्ज…

खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करा

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च केला गेल्याचे वृत्त आहे. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी…

रिपाई पालघर जिल्हा प्रवक्ता व वसई विरार शहर निरीक्षक पदी मन्सूर सरगुरोह…

आज शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. राजेंद्रन (माजी आमदार कर्नाटक) व राष्ट्रीय नेते तथा सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब यांच्या आदेशानुसार जेष्ठ…

कार्डिनल हॉस्पिटल मध्ये दरदिवशी अकरा लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वयीत!;केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रुग्णालयासाठी रुपये २५ लाखांची मदत जाहीर!

वसई, दि.14(वार्ताहर ) वसई विरार शहर आणि संपूर्ण तालुक्यासाठी सर्वाधिक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या बंगली येथील सुप्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटल मध्ये दरदिवशी अकरा लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेला ऑक्सिजन…

बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

नालासोपारा :- बोगस डॉक्टर हेमंत पाटील याच्यावर बुधवारी एका महिलेने तक्रार दिल्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोगस डॉक्टरला वसई पोलिसांनी मंगळवारी रात्री ठाण्याहून अटक केली…

भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन

अ.नगर/प्रतिनिधी:अहमदनगर ये़थे भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने सुस्वराज्याचा पाया रचना-या महामानव राजमाता जिजाऊ व युगपुरुष महाविद्वान स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त जेष्ट सामाजीक कार्यकर्ते नामदेवराव चांदने व नगरसेवक…

वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार पवार!

आमदार हितेंद्र ठाकूर समर्थकांचे प्रयत्न फ़ळाला प्रतिनिधी विरार – वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार खंडेराव पवार यांची नियुक्ती झाली आहे. अनिलकुमार पवार हे सिडकोमध्ये कार्यरत होते. गंगाथरन डी. यांची नियुक्ती…