खडकोली ग्रामस्थांचा खदाणी विरोधात आक्रोश;ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बेकायदेशीर नाहरकत दिल्याचा नागरिकांचा आरोप मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी लागणारे गौण खनिज यासाठी पालघर तालुक्यात बेसुमार खदाणी सुरू केल्या आहेत. खडकोली गावातील या प्रकल्पासाठी सुरू केलेल्या दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे…
कार्यालय बंद; भ्रमणध्वनी बंद! कामणचे तलाठी गणेश पाटील यांच्या विरोधात अनेक तक्रारी; मात्र प्रशासनाकडून कारवाई नाही….
प्रतिनिधी:पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील सजा कामणचे तलाठी गणेश पाटील यांचे कार्यालय बंद, त्यांचा भ्रमणध्वनी बंद, गणेश पाटील हे आजारी असल्यामुळे कार्यालयात अनुपस्थित असल्यामुळे नागरिक त्रस्त असून त्याबाबतच्या बातम्या…
वसईच्या स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट;वसईच्या स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट ?
नालासोपारा :- वसईतील स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. स्कायवॉकवर प्रेमाच्या नावाखाली अश्लिल चाळे करणार्या प्रेमीयुगलांवर पालिका किंवा पोलीसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने वसईचा स्कायवॉक हा जणु प्रेमीयुगुलांचा भेटीगाठींचा संकेतस्थळ…
सातपाटी आरोग्य केंद्रात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी;पैसे न दिल्याने प्रमाणपत्र फाडले डॉ. गुलाले यांचा अजब प्रताप
सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी…
साहेबांचा घास मोठा, क्लास टू अधिकारी सापळ्यात !
नालासोपारा :- गेल्या 20 महिन्यापासून कोरोना विषाणूने देशाला वेठीस धरलं आहे. दरम्यानच्या काळातील दोन-तीन महिने वगळता मागील दीड वर्षापासून देशात सातत्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. संपूर्ण देशाला कोरोना विषाणूने…
महापालिकेच् सहाय्यक आयुक्त बेपत्ता? भाजपाने केली हरवल्याची जाहीरात!
वसई | प्रतिनिधी:- वसई-विरार महापालिकेचे दोन प्रभारी सहाय्यक आयुक्त हरवल्याची जाहीरात करून भाजपाने सोशल मिडीयावर खळबळ उडवून दिली आहे. पालिकेच्या प्रभाग समिती जी चे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव आणि…
पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या जैसे थे
समस्या सोडवा अन्यथा मच्छीमारांचा उद्रेक होईल, सरकारला इशारा पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा व्यवस्थित पद्धतीने मिळत…
केळवे झांझरोळी धरणाच्या कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलावीत;पालकमंत्री दादा भुसे यांचे प्रशासनाला निर्देश…
पालघर तालुक्यातील केळवे-झांझरोळी धरणाच्या गळतीवर युद्धपातळीवर दुरूस्ती करण्यात आली आहे. तरीही या धरणासाठी कायमस्वरूपी दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलावीत असे निर्देश कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी…
पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते कोरोनाबाधित
आठवड्याभरात तब्बल 164 पोलिसांना लागण नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते हे शनिवारी कोरोनाबाधित झाले आहे. त्यांनी स्वतःला घरीच होम क्वांरंटाईन केले असून…
श्री.संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने नालासोपारा येथे रक्तदान शिबिराचे संपन्न
शनिवार दिनांक 9 जानेवारी2022 रोजी श्री. संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर श्री कच्छी विना जैन संघाच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सर्व भजन संघाचे…
