प्रभाग समिती आय हद्दीत होळी येथे ठाकूर अँड सन्सच्या च्या बाजूला अनिल सिंगचे अनधिकृत बांधकामावर कारवाईस टाळाटाळ !
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत होळी येथे ठाकूर अँड सन्सच्या लगतं अनिल सिंगचे अगदी जोरात बांधकाम चालू असून सदर बांधकामाला महाभ्रष्ट महानगरपालिका अधिकाऱ्यांचे संरक्षण लाभले…
वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे बाळ शास्त्री जांभेकरांना मानवंदना!
पत्रकारितेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकर, लो. टिळकांचे आदर्श जपणे गरजेचे —- अनिलराज रोकडे, अध्यक्ष : महानगर पत्रकार संघ वसई, दि.6(वार्ताहर ) वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आज सायंकाळी वसई…
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा
पालघर दि. 06 :- जिल्हा माहिती कार्यालयामध्ये मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आलाजिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
दत्तानी मॉलमधील पंखा फास्टवर थातूर मातुर कारवाई; गैर धंद्याला वसई पोलिसांचे संरक्षण ?
प्रतिनिधी:मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वसई पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तानी मॉलमधील पंखा फास्ट या रेस्टॉरंट व बारमध्ये धिंगाणा चालू असल्याची खबर पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यापर्यंत गेल्यानंतर अखेर…
नायगाव पूर्व मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी !
नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव पूर्वला काल सावित्रीबाई फुले यांची जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . नायगाव पूर्वीच्या सोमेश्वर नगर येथे…
दलित पँथर आगरवाडी शाखेच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीमाई फुले जयंती साजरी
मौजे आगरवाडी सफाळे येथे दलित पँथर आगरवाडी शाखेच्या वतीने क्रांतीजोती सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या वतीने क्रांतिजोती…
गौतम नगर (निर्मळ) येथे भिमा कोरेगाव क्रांतिस्तंभ प्रतिकृती स्थापन करून मानवंदना
वसई प्रतिनिधी : भारतीय बौध्द महासभा-शाखा वसई तालुका पश्चिम विभाग व भीम प्रेरणा जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम नगर गास, (निर्मळ) येथे क्रांतीस्तंभाची प्रतिकृती स्थापन करून शूरविरणा मानवंदना देण्यात…
१५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ सम्पन्न
जिल्ह्यातील १,६८,९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट पालघर दि 3: १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आज पासून सुरुवात झाली असून चहाडे येथील स्वर्गीय श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय…
बोगस डॉक्टर वर वसई प्रभाग समिती आय तर्फ करण्यात आलेल्या करवाई बद्दल डॉ वसंत पाटिल ह्याचे भाजप वसई शहर मंडळ तर्फे अभिनंदन
वसई विरारमध्ये तोतया डॉक्टर सुनील वाडकर यांचे प्रकरण चांगलेच तापले आहे १४ वर्षे हा बोगस डॉक्टर वसई विरार महापालिका, जिल्हाआरोग्य विभाग आणि नागरिकांची फसवणूक करत होता . चक्क महापालिकेत हा…
