विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणी करीता सर्व पक्षीय संविधान कृती समितीच्या माध्यमातुन पदाधिकाऱ्यांची आयुक्तांशी भेट.

आज शुक्रवार दिनांक १७/१२/२०२१ रोजी आंबेडकरी चळवळिच्या व समविचारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान कृती समितीच्या माध्यमातून विरार पूर्व मनवेलपाडा येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा व उद्यान परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

आदीवासी जागेवर अतिक्रमण करून उभारली होती ‘परफ्यूम’ कंपनी….

परफ्यूम कंपनीमधील अग्निकांडानंतर पोमण परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर वसई(प्रतिनिधी)-काल वसई पूर्वेकडील पोमण ग्रामपंचायत हद्दीतील शाष्टीकर पाडा परिसरात एका परफ्यूम कंपनीला आग लागली होती. या आगीत ७ कामगार जखमी झाले…

राजीवली येथील अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे प्रकरणी कारवाई नाही; तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस ?

कन्सेप्युअल अडवायसरी सर्व्हिसेस एल एल पी यांना नोटिसा पलीकडे कारवाई नाही? वसई(प्रतिनिधी):पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे राजावली येथे अवैध माती भराव व…

वसई न्यायालयात लोकन्यायालयाला चांगला प्रतिसाद…

लोकन्यायालयात दाखल व दाखलपूर्व अशी 3,593 प्रकरणे निकाली ! वसई दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे व जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,…

रेल्वेत जागा उपलब्ध होताच येणार मॅसेज !

नालासोपारा :- रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता वाट बघण्याची गरज राहणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी ‘पुशअप’ नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणत्या गाडीत सीट उपलब्ध आहे, याची माहिती…

वसई पोलिसांच्या हप्ताखोरीची चौकशी करून कारवाई करा! अवैध धंदेवाल्यांकडून लाखोंची वसुली ?

प्रतिनिधी : मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे. या अनैतिक धंद्यांवर कारवाई…

विरार येथील वयोवृद्ध महिला शैला जगन्नाथ तांडेल यांची मालमत्ता हडप करण्याचा विकासकाचा डाव

प्रतिनिधी : विरार येथील वयोवृद्ध महिला शैला जगन्नाथ तांडेल यांची मालमत्ता हडप करण्याचा विकासकाचा डाव असून सदर विकासक त्यांना भयंकर मानसिक त्रास देत आहे. त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी विरार पोलिसांकडे तक्रार…

महिला रिक्षा चालकांची बजाज फायनान्सकडून होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा !

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे वसई बजाज फायनान्स कार्यालयास निवेदन वसई: धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज…

वसई विरार शहर महानगरपालिका सेवेतून तीन ठेका अभियंत्यांची हकालपट्टी!

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात बेफाम अनधिकृत बांधकामे झालेली आहेत व सातत्याने होत असताना या अनधिकृत बांधकामांना मिळत असलेल्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांतून व समाज माध्यमातून टीकेची झोड उठविली जात…

पत्रकार मुकेश त्रिपाठी व रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्या प्रयत्नाने नवजात शिशूला केले भरती!

नालासोपारा(प्रतिनिधी)- सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी मनपाच्या तुळींज येथिल रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले असता रुग्णाचे नातेवाईक यांनी रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी आपली परिस्थिती…