दीपक केदार यांच्या समर्थनात RPI डेमोक्रॅटिक:- पँथर डॉ. माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) पँथर सेना प्रमुख दीपक केदार यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष असून तसे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसार माध्यमाना सांगितले आहे…
पत्रकार-साहित्यिक विनोद पितळे ‘वा. अ. रेगे’ पुरस्काराने सन्मानित
ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा `कै. वामन अनंत रेगे’ हा नामांकित पुरस्कार ठाण्यातील पत्रकार, साहित्यिक विनोद पितळे आणि लेखिका विद्या प्रभू यांना देण्यात आला. केवळ ठाणे…
ठाण्याच्या ‘वाघा’च्या झोपा ;मनसेचा मात्र ‘जागते रहो’चा पहारा !
प्रतिनिधी विरार- मागील दीड वर्षे शिवसेना नेते एकनाथ शिंदे व मनसे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यात सुरु असलेल्या ‘राजकीय कुरघोड़ी’च्या राजकारणात अखेर अविनाश जाधव यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण…
बनावट नॉटरी करणाऱ्यांची आता खैर नाही;तुळींज पोलिसांनी दिल्या नॉटरी करणाऱ्यांना नोटिसा!
नालासोपारा :- वसई विरारमध्ये बनावट नॉटरीचा सर्रास वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून तुळींज पोलीस ठाण्याचे…
करोना काळात बंद उद्यानांची देखभाल दुरूस्ती झालीच नाही;उद्याने बनली बकाल, मुले, नागरिकांची गैरसोय ! – कुलदीप वर्तक
प्रतिनिधी, वसई- करोनाच्या काळात शहरातील बंद असलेल्या उद्यानांची देखभाल दुरूस्ती न झाल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्यांना गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचर्याचे साम्राज्य पसरलेले…
खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा!
नालासोपारा(प्रतिनिधी)- आज आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ वा अभिष्टचिंतन सोहळा नेहरू सेंटर मुंबई येथे संपन्न झाला. ह्याचे व्हरचुल रॅलीचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक ह्यांनी गॅलेक्सी हॉटेल नालासोपारा (प)येथे केले होते…
लोकन्यायालयांमध्ये 810 दावे निकाली
पालघर दि 12 : लोकन्यायालयाच्या माध्यमातून अधिक काळापासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेले दावे, तसेच दखलपूर्व 810 दावे निकालात काढण्यात आले आहेत अपर जिल्हा व सत्र न्यायालय, पालघर येथे लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात…
वसई कला-क्रीड़ा महोत्सवावर ‘ओमायक्रोन वेरियंट’चे सावट!
महोत्सव पुढे ढकलण्याच्या आयुक्तांच्या सूचना वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनीही घेतली होती हरक़त प्रतिनिधी विरार- वसई कला-क्रीड़ा महोत्सवात भाग घेणारे स्पर्धक, कलाकार व नागरिक यांना कोविड-१९ विषाणू…
गास-चुळणा रस्त्यावरील अनधिकृत सायकल ट्रैकवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी : गास-चुळणा रस्त्यावरील अनधिकृत सायकल ट्रैकवर कारवाईची मागणी करीत वकील जिमी घोंसाल्विस यांनी या प्रकरणी तक्रार करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र सदर प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई…
