भाबोळा नाका ते डी मार्टपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून अधिकारी व गावगुंडांची अवैध वसुली

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत भाबोळा नाका ते डी मार्टपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून अधिकारी व गावगुंडांची अवैध वसुली चालू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बसणाऱ्या…

उप विभागीय अधिकाऱ्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा; अनधिकृत बांधकाम प्रकरणी काही बांधकाम धारकांना नोटिसा दिल्या मात्र कारवाई शून्य ?

वसई(प्रतिनिधी): वसईचे उप विभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पोमण येथील अनधिकृत बांधकामांना नोटिसा देताना भ्रष्टाचार केला असून ठराविक बांधकामांना नोटिसा दिल्या. मात्र त्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे उप…

वसई-विरार महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य पदोन्नती!;आयुक्तांच्या निर्णयाविरोधात तसनीफ़ नूर शेख मैदानात!

प्रतिनिधी विरार- वसई-विरार महपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले निलेश जाधव यांना या पदावर दिलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्तिचा कालावधी उलटून गेलेला असतानाही या पदावर त्यांची नियुक्ती कायम असल्याने वसई…

दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी;महापालिकेने आश्वासन देऊनही ६९ गावांची पाणी योजना दुर्लक्षित- समीर वर्तक

वसई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. १७६ मधील सर्वधर्मीय कब्रस्तान /दफनभूमी, ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महापालिकेची स्वतःची परीवहन सेवा आणि एसटी महामंडळाची परिवहन सेवासुरळीत व्हावी, आयआयटी आणि…

वसई-विरार पालिकेला बजावलेल्या प्रति दिवस साडेदहा लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करा!

◆ हरित लवादाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश ! दंडाची रक्कम १०० कोटीवर ◆ पर्यावरण अभ्यासक चरण भट यांच्या याचिकेवर हरित लवादाची सुनवणी प्रतिनिधी विरार- वसई-विरार महानगर पालिकेला बजावलेल्या प्रति…

गुन्हे दाखल तर केले; सिद्ध करण्यात नंबर वन कोण ?

नालासोपारा (प्रतिनिधी) :- एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा सखोल तपास करणे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणे तसेच सरकारी वकिलाच्या मदतीने गुन्हेगाराला अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे काम तपासी पोलीस अधिकाऱ्याचे असते.…

समशेर सारख्या विकासकांना आश्रय देण्याचे काम प्रभाग समिती एफ च्या सहायुक्तांकडून होत आहे ?

प्रभाग समीती एफ अंतर्गत रिचर्ड कम्पाउंड मधील समशेर नामक विकासकाचे ७०००० ते ८०००० sqft अनधिकृत बांधकाम ? वसई- अनधिकृत बांधकामे आणि प्रभाग एफ समिती चे जन्म जन्मो चे संबध आहेत…

प्रवाशाला मास्क नसेल तर वाहन चालकालाही दंड !

नालासोपारा :- ओमिक्रॅानचे रुग्ण हे महाराष्ट्रात दररोज आढळून येत आहेत. त्याअनुशंगाने आता स्थानिक पातळीवरही प्रशासन सतर्कता बाळगत आहे. योग्य ती खबरदारी आता वसईतील शहरासह ग्रामीण भागात घेतली जात आहे. आता…

नालासोपाऱ्याच्या 41 अनधिकृत इमारतींना खाली;करण्याच्या वसई विरार महानगरपालिकेच्या नोटिसा !

बारा वर्षांनंतर शेकडो कुटुंब होणार बेघर, नागरिकांमध्ये संताप ? नालासोपारा(प्रतिनिधी) – तिसरी मुंबई म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वसई तालुक्याला अनधिकृत इमारतीच्या बांधकामाने जणू गालबोटच लागले असल्याचे दिसून येत आहे. वसई तालुक्यात…

यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ यांच्यावर महसूल प्रशासन मेहेरबान का ?

यासिन भाई चोटालिया व मदन गोपाळ शेठ याना महसूल प्रशासन नोटीस कधी काढणार ? वसई(प्रतिनिधी): दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी पोमन येथे महसूल प्रशासन ने दिखावी करावी केली या कारवाई…