ओमायक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज
पालघर,प्रतिनिधी,- कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन विषाणूमुळे जगभर संकट उभे राहत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आठ रुग्ण या विषाणूचे सापडलेले आहेत. त्यामुळे देशभरासह राज्यातही या विषाणूने शिरकाव करायला सुरुवात केलेली आहे. या…
मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे खाजगी कर्मचारी असलेल्या मुलीच्या हाती कार्यालय सोपवून बाहेर पडले ?
वसई(प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील कामण येथील अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्याकरिता नायब तहसीलदार प्रदीप मुकणे व वसई मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे हे गेले होते. त्यावेळी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांनी त्यांच्या…
किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट तर्फे चैत्यभूमी येथे बिस्कीट वाटप …
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या भारतातील आंबेडकरी अनुयायांना बिस्कीट व पाण्याची सोय केलेली होती.मुंबई महानगरपालिका आणि सरकार यांची अपुरी सोयी पडल्यामुळे.रिपब्लिकन सेना अध्यक्ष.मा.आनंदराज आंबेडकर साहेब…
राजीवली येथे भूमाफिया यांना महसूल विभागाचा हिरवा कंदील ?
राजावली येथे शासकीय भूखंडावर पुन्हा अनधिकृत बांधकामे चालू ? वसई(प्रतिनिधी) : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी व गोखिवरे तलाठी क्षेत्रात गाव मौजे राजावली येथे शासकीय भूखंडावर पुन्हा…
बरफपाडा रस्त्याची झाली चाळण,पालिकेचे दुर्लक्ष ?
नालासोपारा(जयंती पिलाने) : विरार पूर्वेकडील बरफपाडा येथे रस्त्याची चाळण झाली असून पालिकेचे दुर्लक्ष झाले असून पालिका नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल नागरिक विचारत आहेत. रस्त्याची चाळणं…
दलित पँथरच्या वतीने महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन
पालघर प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मौजे अंबोडे तालुका पालघर येथील त्रिरत्न बुद्धविहारास भेट देऊन विश्वाला शांतीचे संदेश देणारे…
गटारे उघडी, झाकणे बसविण्याच्या कामात भ्रष्टाचार; चौकशी करा !
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालय हद्दीत अनेक ठिकाणी गटारे उघडी असून झाकणे न बसविल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. झाकणे बसविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.…
खडक चढणी व गोळीबार स्पर्धेत ‘यश’च घवघवीत “यश”
वार्ताहर – संपूर्ण भारतात दिनांक १० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान ग्वालियर , मध्यप्रदेश येथे NCC शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातील नागले गावातील यश अनिल…
पापडी येथे ई-श्रम कार्ड चे कार्यक्रम संपन्न
आज सोमवार दिनांक ०६/१२/२०२१ रोजी पापडी हेमीकलास बिल्डिंग चोबरे रोड येथे बिस्मिल्लाह महिला बचत गट पापडी व शस्ती वस्ती आधार संघ तर्फे “ई-श्रम कार्ड” नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.…
संविधान कृती समिती तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
विरार- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी अभिवादनाचा कार्यक्रम विरार मधील विविध राजकिय पक्ष व संघटना यांनी एकत्र येऊन संविधान कृती…
