आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार तथा डिजिटल जाहिरात क्षेत्रातील दिग्गज दिवंगत रॉबी डिसिल्वा आणि जेष्ठ समाजसेविका दिवंगत इंदूताई बर्वे यांना मान्यवरांतर्फे श्रद्धांजली

तर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वसईचे सुपुत्र दिवंगत रॉबी डिसिल्वा ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून FCSD पदवी देऊन केले होते. हा सन्मान प्राप्त करणारे रॉबी डिसिल्वा हे एकमेव आशियाई होते. ज्यांनी सर जे…

” विश्वकर्मा महा पूजा नायगाव पूर्व “

. काल नायगाव स्थित विश्वकर्मा सेवा संस्था यांच्यावतीने विश्वकर्मा महा पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विश्वकर्मा सेवा संस्था मंडळाच्यावतीने विश्वकर्माजीं ची मूर्ती स्थापन करण्यात आली. विश्वकर्मा जी ना ब्रह्माजी…

शिवनसई येथे पोषण माह उदघाटन कार्यक्रम संपन्न

आज दिनांक 07/09/2021 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई 2 अंतर्गत शिवनसई येथे पोषण माह उदघाटन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सन्माननीय जि. प. सदस्या श्रीमती आशा निलेश…

वसई-विरार महापालिकेतील अधिक्षकाची कार्यालयात चोरी ?

वसई-विरार महापालिकेच्या एका प्रभारी अधिकाराने सुट्टीच्या दिवशी कार्यालयात जाऊन कागदपत्राची हाताळणी केली त्यानंतर पोत्यात कार्यालयातील काही वस्तू चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना ताबडतोब…

इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेच्या परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र यांच्या सभोवताली 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 17 (जिमाका) :- विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च…

पालघर तालुका विधी सेवा समिती तर्फे माहिम येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

दिनांक १७/०९/२०२१ रोजी माननीय प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पालघर श्री विक्रांत खंदारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पालघर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने “न्याय आपल्या दारी” तसेच विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात…

जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी केला सत्कार

“महा आवास अभियान-ग्रामीण” पारितोषिक वितरण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्हयाला विकास योजना राबवितांना कोकण विभाग राज्यात अग्रेसर-विभागीय आयुक्त विलास पाटील नवी मुंबई दि.03 :- लोकप्रतिनिधी आणि…

मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

◆ मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ◆ साकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावे ◆ मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या महत्वपूर्ण सूचना मुंबई दि, ११ साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण…

कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे दु:खद निधन

नवी मुंबई दि.15 :- कोंकण विभागाचे सेवानिवृत्त महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांचे आज वंजारवाडी ता. तासगाव, जि.सांगली या त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराने दु:खद निधन झाले.श्री.दौंड यांनी सामान्य प्रशासन…

तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे स्फोट,अग्नितांडव व कामगारांच्या मृत्यु बाबत पँथर आक्रमक

साकिनाका बलात्कार प्रकरणात दलित पँथरचा आंदोलनाचा इशारा देशातील प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांच्या क्रमवारीमध्ये पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्र ९३.६९ प्रदूषण निर्देशांकास पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक…