आमदार रमेश लटके एस.आर.ये प्रकल्पात पात्र (डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. माकणीकरांचा आरोप(?)
मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी पूर्व एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात आमदार रमेश कोंडीराम लटके यांची पात्रता सिद्ध असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव…
मिलिंद पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दल कल्याण तालुक्यातील श्री. आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय कल्याण पूर्व जिल्हा ठाणे शाळेतील शिक्षक श्री. मिलिंद रूपचंद पाटील यांना शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक…
प्रभाग समिती एफ व जी हद्दीत प्रचंड अनधिकृत बांधकामे; प्र. सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम व सुभाष जाधव यांच्यावर कारवाई करा
वसई: वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ९००० अनधिकृत बांधकामे झाली आहेत. असा खुलासा उच्च न्यायालयाने करून वसई विरार महानगरपालिका विसर्जित करू अशी चेतावणी देऊन सुद्धा अनधिकृत बांधकामे चालूच आहेत. वसई विरार…
मुलीची फसवणूक करून बलात्कार; फरार आरोपी अखेर गजाआड!
प्रतिनिधी :अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटून ही पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. पीडित मुलीने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट…
वसई विरार मधील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार प्राप्त
प्रतिनिधी : वसई विरार शहरातील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार २०२१ मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नवी दिल्ली येथील राष्ट्रीय क्रिडा दिवसा निमित्ताने मिरज सांगली या ठिकाणी…
मुख्य वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी सुरेखा वाळके यांची उचलबांगड़ी!
भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांच्या पाठपुराव्याला यश प्रतिनिधी वसई- नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या वसई-विरार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची अखेर आयुक्त गंगाथरन डी. यांनी उचलबांगड़ी…
भाजपाकडून चिपळूण पूरग्रस्तांना श्रीगणेशाच्या मूर्तीचे वाटप!
◆ उत्तम कुमार यांचे चिपळूणकरांनी मानले आभार चिपळूण : भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी चिपळूण पूरग्रस्तांना श्री गणेशाच्या मूर्ती देण्याचा संकल्प केल्याप्रमाणे श्री गणेशाच्या मूर्तींचा ट्रक विधानपरिषद विरोधीपक्ष नेते…
तगाई कर्जासंदर्भात वसईतील शेतकऱ्यांची माननीय महसुलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जि. प. सदस्य समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली तगाई कर्जामुळे आकारपडीत झालेल्या जमिनीसंदर्भात वसईतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.…
