प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटन
मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्सचे मुंबई कार्यालयाचे शानदार उद्घाटनप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व सत्य पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक डी.…
खाजगी बसचालकांनी नियमानुसार भाडे आकारावे
पालघर दि. 02 : गणेश उत्सवासाठी पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी हे कोकणात जात असतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पालघर विरार/बोईसर/वसई या भागातील प्रवासी कोकणात जाणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात…
आशा सेविकांचा सत्कार माझ्याहातून होणे हे माझे भाग्य: कृपाशंकर सिंग
◆ खऱ्या कोरोनायोद्यांचा सत्कार; महिला राष्ट्राची खरी संपत्ती: हिना भट ◆ आशा सेविकांच्या समस्यांवर नक्की ठोस तोडगा काढणार: कामगार नेते अभिजीत राणे ◆ भाजपा कोरोनायोद्धा आशा सेविका सत्कार सोहळा उत्साहात…
दलित पँथर वसई तालुक्याच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन
हजारो नागरिकांनी मोफत तपासण्या व मोफत औषधांचे घेतले लाभ वसई प्रतिनिधी : देशभरात कोविंड-१९ चे भयानक संकट असताना, सदर कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने देशातील लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.…
स्वरूप खानोलकर यांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी – निलेश वर्तक
वसई प्रतिनिधीवसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आजपर्यंत कोणतेही चांगला निर्णय घेतल्याचे निदर्शनास आलेले नव्हते परंतु त्यांनी कनिष्ठ अभियंता, ठेका विभाग याला मनपाच्या सेवेतून कमी करून चांगला निर्णय घेतल्यामुळे नीलेश…
अर्नाळा येथील युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; आरोपी फरार ?
प्रतिनिधी :अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून ही पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रकरणी चौकशी चालू असून पोलीस आरोपीचा शोध…
राहुल बुध्द विहारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा संपन्न
दिनांक २५ ऑगस्ट रोजी वर्षावास कार्यक्रम २०२१ राहुल बुध्द विहार आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र आयोजित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा चे आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमास नशाबंदी…
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या!
वसई (जयंती पिलाने): पतीचा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा येथे ही घटना उघडकीस आली. विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक…
डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन….
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची…
