पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या!
वसई (जयंती पिलाने): पतीचा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा येथे ही घटना उघडकीस आली. विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक…
डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन….
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची…
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरीब आदिवासी मुलांना साहित्य वाटप
दि मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट ,विरार यांच्या मार्फत जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरीब आदिवासी गावांचा शोध घेतला अशी गावे निवडण्यात आली की त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ताच नाही मुख्य रस्त्यापासून एक तास डोंगरावरून…
वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस व ट्रान्सफ्रीग्रेशन हेल्थकेयर सोसायटी तर्फे स्व.जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर संपन्न
वसई, दि.२१ (प्रतिनिधी)कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वसई – विरार जिल्हा युवक काँग्रेस व ट्रान्सफ्रीग्रेशन हेल्थकेयर सोसायटी तर्फे दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी स्व.जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या भगिनींची व्यसनाच्या दुष्परिणामांपासून सुटका करावी’
◆ व्यसनमुक्तीचे बंधन …! व्यसनांपासून रक्षण…!’ ▪️सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांची रक्षाबंधनाच्या निमित्ताने मागणी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याला अजून घट्ट बंधनात बांधणारा सण. भारतीय संस्कृतीत…
वसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालयाची “आमची वसई”ची मागणी
वार्ताहर – नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात. ESIC कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि…
पोलखोल जनआशीर्वाद यात्रेची – क्लाइड क्रास्टो
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी आजपासून जिल्हा पातळीवर प्रेस कॉन्फरन्सद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. आज वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित…
वंचित बहुजन आघाडीमधे,ढेकाळे, डोंगरीपाडा,तालुका-पालघर तसेच लगतच्या परिसरातील शेकडो आदिवासी तरुणांचा जाहीर पक्ष प्रवेश.
दिनांक-21/08/21 वंचित बहुजन आघाडीचे,राष्ट्रीय अध्यक्ष व प्रणेते,श्रद्धेय,बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आदिवासी,ओबीसी,मराठा,आलुतेदार,बलुतेदार,, कोळी, कुणबी अशा विविध उपेक्षित व वंचित समाजाला जोडण्याच्या,पक्ष वाढीच्या धोरणानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षा,सौ.रेखा ताई ठाकुर…
वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते यांनी महापालिका आयुक्त यांची घेतली भेट
वसई विरार महानगरपालिका क्षेत्र दिनांक 20/8/2021 दुपारी 3-30 वाजता च्या दरम्यान वसई विरार महानगर पालिके चे आयुक्त डी गंगाथरण यांची भेट घेऊन त्यांना वसई-विरारमध्ये रस्त्यांची अवस्था दुरावस्था झाली आहे आणि…
