मैत्री प्रतिष्ठान, मुंबई यांच्या पुढाकाराने महाड चिपळूण येथिल पूरग्रस्त भागातील लोकांना मदत ..!
मुंबई : दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी रायगड रत्नागिरी जिल्यातील महाड आणि चिपळूण तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, हयात प्रामुख्याने महाड मधील,खरवळी आणि चिपळूण मधील दळवणे…
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरु
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत थोड़ी वसई-विरार महापालिकेची कानटोचणी करायला हवी होती. लोक रांगेत तासन तास ताटकळत असतानाही लोकांना लस उपलब्ध होत नाहीये. ज्यांच्याकड़े पैसे होते; त्यांनी विकतची लस घेतली…
आदिवासी गौरव सप्ताह प्रारंभ
पालघर दि.9 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्या मार्फत दि 9 ऑगस्ट पासून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर गौरव सप्ताह दि.9 ऑगस्ट…
मधुबन येथील अवैध माती भराव प्रकरणी कारवाई नाही; तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याची मोठी तोडपाणी?
प्रतिनिधी : वसई तहसील अंतर्गत माणिकपूर मंडळ गोखिवरे तलाठी कार्यक्षेत्रात मधुबन येथे अवैध माती भराव प्रकरणात वसई तहसील कार्यालयातील मोठ्या अधिकाऱ्याने फार मोठी तोडपाणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.याबाबतची अधिक माहिती…
भाडे तत्वावर घरासाठी ऑनलाईन बुकिंग केली; शुभम मिश्राकडून फसवणूक !
प्रतिनिधी : भाडे तत्वावर घर घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली. सदर व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,…
डान्सबार मालकांची अनोखी शक्कल;चक्क रिसॉर्टमध्ये सुरू केला होता डान्सबार!
विरार पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त नालासोपारा :- डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवून पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क विरारच्या एका रिसॉर्टमध्ये डान्स बार सुरू केल्याचे कारवाई झाल्यावर उघडकीस आले आहे.…
वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामे जोरात !
अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर नालासोपारा :- गेल्या अनेक वर्षांपासून वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामे होत असल्याने वसईला गालबोट लागलेले असून काही वेळा ही अनधिकृत बांधकामे तोडल्याने अनेक गरीब परिवारांचे संसार उघड्यावर…
वार्ड 106 मध्ये पोलिसांच्या गस्तीची आवश्यकता ? – अभिलाषा वर्तक
आपल्या वॉर्डातील कायदा सुव्यवस्था व सुरक्षा बाबत महिला अध्यक्षा अभिलाषा वर्तक यांनी माणिकपूर पोलिस स्टेशन वर दिनाक २०/०३/२०२१ रोजी रीतसर लेखी तक्रार केली होती. त्यात आपल्या विभागातील सी सी टीव्ही…
कोविड 19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर दुरावस्था झालेल्या डाईमेकींग उद्योगास सहाय्य करून व क्लस्टर सारख्या योजना राबवून उद्योगाचे पुनरुज्जीवन करणार-खासदार राजेंद्र गावित
पालघर जिल्ह्यातील तारापूर, चिंचणी ते धाकटी डहाणू परिसरातील सुमारे 25 गावांमधून मागील 90 वर्षांपासून दागिने घडविण्याचे साचे बनविण्याचा डाईमेकींग हा हस्तकलेशी निगडित उद्योग पारंपारिक पद्धतीने केला जातो,हा उद्योग पन्नास ते…
