वसईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक ईडीच्या रडारवर

नगररचना विभागातील त्या अधिकार्‍याचीदेखील ईडीकडून होणार चौकशी बांधकाम व्यवसायिकांना ईडीकडून नोटीसा आल्याने खळबळ वसई : प्रतिनिधी : राजकीय पोळी भाजण्यासाठी राज्यात ईडीच्या माध्यमातून प्रसिदद्ध राज्यकर्त्यांची चौकशी चालू असतानाच या ईडीची…

पाचू बंदर येथील स्मशानभूमीतून शेगड्यांची बेकायदेशीर विक्री प्रकरणी कारवाई व्हावी

मनपा चे रात्रपाळीचे कर्मचारी यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता अंदाजे 25 व 30 हजार च्या आसपास भंगार म्हणून विकले प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगर पालिका प्रभाग समिती आय हद्दीतील पाचू…

पारनाक्यावर छाया लंच होम व परिसरातील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई व एमआरटीपी दाखल करा

वसई (प्रज्योत मोरे) : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती आय हद्दीत पारनाका येथे शासकीय भूखंडावर छाया लंच होम व परिसरात अन्य अनधिकृत बांधकामे झालेली असून सदर बांधकामे निष्कासित…

डॉ.गीतांजली प्रकाश गायकवाड मिरा भाईंदर मेडिकल असोसिएशन आणि मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

माणगांव ( विश्वास गायकवाड ) आपल्या समाज व्यवस्थे मध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष सर्व डॉक्टर मंडळी शासनाच्या कोविड निर्मुलन कार्यात शासनाच्या बरोबरीने अहोरात्र अहर्निशपणे कोरोना संकटाशी…

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी – नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला केदार काळे

करोना प्रतिबंधक लस पालघर नगरपरिषदे मधील नागरिकांना मिळावी म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हापरिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिध्दाराम सालीमठ साहेब यांची भेट माननीय…

उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अन्न धान्य वाटप

नालासोपारा(प्रज्योत मोरे)- दि.5 जुलै2021 रोजी जेष्ठ समाजसेवक आणि पोलीस बॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. प्रतापजी दुपारे यांच्या कार्यालयात उन्नती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली.या संस्थेचे संस्थापक मा.केतन जोशी हे…

जिव्हाळा असम्पशन सामाजिक केंद्रातर्फे वृक्षारोपण आणि गरजूंना धान्यवाटप !

करोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरात चूल पेटनेही कठीण होत आहे. अश्या दुर्बल, गरीब कुटुंबाना “असम्पशन सिस्टर्स, राजोडी” संचालित “जिव्हाळा असम्पशन सामाजिक केंद्र, ” तर्फे वसईतील विविध पाड्यातील आदिवासी…

बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांच्या विरोधात विरार येथील आंबेडकरी संघटनांचे आंदोलन

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावरून आंबेडकरी समाज आक्रमक अट्रोसिटी कायद्याबाबत बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात वसई विरार मध्ये रिपाईच्या…

काँग्रेस पक्षाच्या विमुक्त भटक्या जाती,जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पदी-मदनभाऊ जाधव यांची निवड. (१’लै.कृषी दिनी प्रदेशाध्यक्ष-नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार)

मुंबई/ प्रतिनिधी दि.१’जुलै.-ः राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाचे युवा नेते,समाजसेवक तथा जामनेर,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते-मा.मदनभाऊ जाधव यांचे बंजारा व भटक्या-विमुक्त समाजातील कार्याची दखल घेऊन आज भारतीय…