वंचितचे महागाई विरोधी तिव्र आंदोलन कुर्ला येथे संपन्न..!

मुंबई (प्रतीक कांबळे) – वंचित बहुजन आघाडी तर्फे आद.प्रका श तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेलं महागाई विरोधी आंदोलन कुर्ला तालुक्याच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कुर्ला रेल्वे स्टेशन समोर…

आयुक्तांनी ठेका अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करावे!

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत लाखोच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत व सातत्याने बांधकामे होताच आहेत. सदरची अनधिकृत बांधकामे अर्थातच मंत्री, अधिकारी व लोक प्रतिनिधींच्या संरक्षणात झालेली आहेत व…

Covid -१९ लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय परप्रांतियांना महाराष्ट्रात प्रवेश बंदी असावी- राजेंद्र ढगे (आमची वसई रूग्णमित्र)

वार्ताहर – कोरोना ची ओसरती लाट लक्षात घेता रोज हजारोंनी परप्रांतीय पुन्हा रोजगारासाठी महाराष्ट्रात येत आहे. ह्या वर स्थानिक पातळीवर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा हलगर्जीपणामुळे…

बिनशेती अपर तहसीलदार कार्यलय हे टपाल घेण्याच कार्यलय आहे का?

वसई (प्रतिनिधी) : वसई तहसीलदार कार्यालयातील बिनशेती विभागाचे सर्व अधिकार तहसीलदार यांनी स्वतःकडे ठेवत बिनशेती विभागाच्या अपर तहसीलदारांना शोभेचे बाहुले बनवून बसविले आहे ?यावरून अपर तहसीलदार नाराज आहेत. वसई अप्पर…

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात ५० नग आधुनिक टिपर वाहन दाखल

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातून गोळा केलेल्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून असा कचरा क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) येथे नेण्यात येतो. कचरा गोळा करण्याचे काम…

आज पुन्हा वसई तहसील मध्ये दलालांचा सुळसुळाट…

आज वसई तहसील आवारात मध्ये सकाळीच दलालची रेलचेल पुन्हा सुरू झाली आहे, गेल्या बातमी मुळे काही दिवस दलाल दिसत नव्हते मात्र पुन्हा दलाल आता सायंकाळी ऐवजी आता सकाळी दलाल येत…

आज पुन्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे व्हाट्सअप्प संदेश; वाढीव धान्य घेऊन जा ?

प्रतिनिधी : आज पुन्हा वसई पुरवठा कार्यालयातील अधिकारी यांनी तात्काळ निवडक दुकानदारांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवतात की, वाढीव धान्य घेऊन जा….वसई पुरवठा कार्यालयातील अधिकारी यांची शिधा वाटप दुकानदारांशी सेटिंग असून…

वसई तहसीलदार कार्यालयातील सेतूमध्ये नागरिकांची लूट

प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयात सेतूमध्ये नागरिकांची लूट चालू आहे. शिधापत्रिका व अन्य कामांकारिता अवाच्या सवा मनमानी पैसे घेतले जातात. त्याची पावती दिली जात नाही.याबाबतची अधिक माहिती अशी की, तमाम…

कामगार नेते रमेश भरती यांनी कामगार मंडळ चे माजी अध्यक्ष डॉ.आसिफ शेख यांची घेतली भेट !

राष्ट्रवादी कामगार युनियन चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. रमेश भारती यांनी माजी कामगार मंडळ चे अध्यक्ष डॉ.आसिफ शेख (राज्यमंत्री दर्जा) यांची भेट त्यांच्या भाईंदर येथील कार्यलयात घेण्यात आली त्याप्रसंगी मीरा भाईंदर…