वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ ; वीजचोरीला संरक्षण!
सखोल व उच्चस्तरीय चौकशी व्हावी! प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांच्या नावे शासनाने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकेत होत असलेल्या वीज चोरीचे १,६०,०००/- देयक भरले असले तरी सदर प्रकरणाची गांभिर्याने चौकशी…
•|| इतिहास चिपळूणचा ||•
चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या…
राजकारणातील बातमी…… – कर्मविर स्नेहा जावळे
राज्यपालांनी साजरा केला वाढदिवस.प्रदिप शर्मांसाठी ठरला धाड दिवस .मविआ साठी सुरु आहे जपुन काढदिवस.महाराष्ट्रात भाजप शोधी संधीसाधु दिवस.राष्ट्रवादी नव्याने सत्तेत येईल मोक्यावरबाकीच्याचे अस्तीत्व झुलत्या झोक्यवर .वय १८ ते ४४ साठी…
भ्रष्ट अधिकारी डॉ. योजना जाधव यांना तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती कशासाठी?
प्रतिनिधी : तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. योजना जाधव यांची नियुक्ती कितपत योग्य आहे? डॉ. योजना जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांनीच सोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना २२ लाखाचा भ्रष्टाचार…
खासदार राजेंद्र गावीत यांनी केला विरार -नालासोपारा येथे पावसाळी समस्यांबाबत पाहणी दौरा
वसई, प्रतिनिधी : गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या संततधारेमुळे वसई विरार नालासोपारा येथे शहरी भागातील सखल भागात पाणी साचल्यामूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अतिवृष्टीमुळे नालासोपारा शहरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे झालेल्या मालमत्तेचे नुकसान व…
पालघर नगर परिषदेची अभिनव लसीकरण योजना दिव्यांग व फिरू नशकणारे जेष्ठ नागरीक यांना घरी जाऊन करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
पालघर नगर परिषदेतर्फे एक वेगळा उपक्रम लसीकरणासाठी सुरू केलेला आहे ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर ते येऊन लस घेऊ शकत नाहीत अशा नागरिकांसाठी पालघर नगरपरिषदेने…
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा!
अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा मार्ग…
गटारांसाठी चाणक्य नगरी महापालिकेवर चिखलफेक करणार
नालासोपारा :- टेंडर निघाले असल्याचे कारण देऊन गेली अनेक वर्ष गटारे बांधण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेवर चाणक्य नगरी फेडरेशनने चिखलफेक करण्याचा निर्धार केला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात असलेल्या चाणक्य नगरीत…
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना ” या दोन्ही योजनांकडे दुर्लक्ष ?
बेसिन कैथोलिक बैंकेने “प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना ” या दोन्ही योजनांकडे दुर्लक्ष केले आहे. या योजनेंतुन जर कोणी खातेदार मयत झाला तर त्याच्या वारसाला दोन…
वसई-विरार शहर युवक काँग्रेस तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
वसई, दि.१७ ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी दि.१७ जून २०२१ रोजी काँग्रेस नेते स्वर्गीय मायकल फुटर्याडो यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त…
