वसई-विरार शहर महानगरपालिकेने ६ अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन खरेदी

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शासनाचे गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे शहरातील सफाई कामगारांकरिता The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act 2013 अन्वये सफाई…

अमर जगताप यांनी रस्त्यावर स्कुटी लावुन टेम्पो ड्रायवर व क्लिनर यांचा जिव वाचवला!

दि.१६ रोजी सकाळी ३:३० वाजता मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस हायवेवर विरार फाटा ब्रिज वर कंटेनर कट मारून गेला. आंबे माल भरुन वापी वरुन मुंबईला जात असनारा टेम्पो MH10CR0830 हायवेवर असलेल्या डिवायटर वर…

वसई-विरार महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुख सुविधा पुरवा!

◆ धडक कामगार युनियनचे पालिका आयुक्तांना निवेदन वसई : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार व जनसंपर्क प्रमुख कुणाल…

अनधिकृत इमारतीच्या बांधकामात रुग्णालयाला परवानगी कशी दिली?-मायकल मोझेस

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत इमारतीच्या बांधकामात रुग्णालयाला परवानगी कशी दिली? सदरची परवानगी रद्द करण्याची मागणी शिवसेना नायगाव उप विभाग प्रमुख मायकल मोझेेेस आहे.मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार शहर…

महाआवास अभियान – ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप विभागीय स्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप नवी मुंबई, दि. 15: महाआवास योजना…

स्व. मायकल फुटर्याडो यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन

वसई , दि . १४ ( प्रतिनिधी):वसईतील जेष्ठ काँग्रेस नेते व बसिन कॉथॉलिक बँकेचे माजी अध्यक्ष स्व. मायकल फुटयार्डो यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १७ जून २०२१…

डॉ. खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत तरखड हद्दीत देण्यात लसीकरण मोहीम राबविण्यात आली

आपणास कळवीण्यास आनंद होत आहे की,नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल डॉ. खान मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार, मंगळवार दि. 15 जून २०२१ रोजी ग्रामपंचायत तरखड हद्दीतील ग्रामस्थानसाठी ज्यांची वयाची ४५ वर्ष पुर्ण…

वसई विरार शहर महानगर पालिका अजूनही Yahoo Email वापरते… :- दिलीप अनंत राऊत

vasaivirarcorporation@yahoo.com वसई विरार शहर महानगर पालिका ही ३ जुलै २००९ रोजी अस्तित्वात आली. येत्या जुलैला पालिकेला बारा वर्षे पूर्ण होत आहेत. पण ही शासकीय संस्था कार्यालयीन संपर्कासाठी अजूनही एकच सर्वसाधारण…

मि.भा.श.जि.काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने महापालिकेतील साकेत पम्पिंग स्टेशन येथे सरप्राईज व्हिजिट केली

मिरा भाईंदर/ठाणे (प्रतिनिधी) –मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येला निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत, मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत…