भाजपा वसई शहर मंडळ उपाध्यक्ष देवेंद्र पावसकर यांच्यातर्फे नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न…

प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी वसई शहर मंडळ उपाध्यक्ष देवेंद्र पावसकर यांच्यातर्फे नेत्र चिकित्सा शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला होता.रविवार दि. १३ /०६/२०२१ रोजी वसई…

“आरक्षणात,राज्य,वारी “

मराठा आरक्षणावरुन वाद रंगलाविरोधक राजकारण करुन दमलाठाकरेंनी घेलतली पंतप्रधानांची भेटअकरा मुद्यांसह दिल्ली गाठली थेटपवार ,प्रशांत किशोर बैठक तिन तासबैठकिला राजकीय खलबतांचा वासराऊतांचे वक्तव्य वेळ मारण्याचा प्रयत्नसरकार वाचवण्यासाठी किती हे यत्नकोरोना…

वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ ; वीजचोरीला संरक्षण!

त्या सदनिकेतून विष्णू गवळी यांचे पलायन ? प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार यांच्या नावे शासनाने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकेत होत असलेल्या वीज चोरीचे १,६०,०००/- देयक भरले असले तरी सदर प्रकरणाची गांभिर्याने…

आयु. रूपेश राऊत यांच्या न्याय हक्कासाठी, पालघर जिल्हा अन्याय अत्याचार संघर्ष समितीचे निवेदन !

दातिवरे आंबेडकरनगर गावातील आपले समाजबांधव शिक्षक व बौद्धाचार्य आयु. रुपेश राऊत यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आज सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्वरित कारवाई करण्याची…

तिस-या कोरोना लाटेशी मुकाबला करण्यासाठी वसई विरार पालिका सज्ज , विरार व नालासोपारा येथे मुलांसाठी कोवीड सेंटर

वसई,मनिष म्हात्रे : संभाव्य कोरोनाची येणारी तिसरी लाट अधिक घातक ठरणार असून त्याचा फटका लहान मूलांना बसण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तिसरी मूंबई म्हणून वसई विरारकडे पाहिलं जातं.कोरोनाच्या…

आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ११ जून पासून सुरू

पालघर दि. ११ :- शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे-१ यांचेकडील पत्र जा. क्र./प्राशिस/आरटीई ५२०/२०२१/१९२४, दि.०४/०६/२०२१ च्या पत्रानुसार सन २०२१-२२ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत दिनांक ०७/०४/२०२१…

गावराईपाडा गावातील नागरिकांसाठी स्वतंत्र्य लसीकरण केन्द्र सुरु करा ;गणेश बाळकृष्ण पाटील यांचे पालिका आयुक्तांना पत्र

पालघर :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग फ वॉर्ड क्रमांक 45 मध्ये मोडणाऱ्या गावराईपाडा गावातील रहिवाशांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी गावातील तरुण व मर्चंट नेव्ही…

तहसीलदार च्या सदनिकाचे मीटर अजून पर्यंत लागला नाही;८५,७९० रु वीज बिल अजून बाकी ?

१,६०,००० चे वीजचोरी प्रकरण ;सामान्य व्यक्तीकडून वीज चोरी वगैरे ठीक आहे पण तहसीलदारांच्या नावे असलेल्या भाड्याच्या सदनिकेमध्ये चोरी ही गंभीर बाब ? तहसीलदार उज्वला भगत यांनी पुरवठा विभागातील लिपिक विष्णू…

आमचे स्थगित केलेले “आमरण उपोषणाचे” आंदोलन पुन्हा चालू करण्याचा इशारा ?- समीर वर्तक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी गुरुवार दिनांक 10 जून रोजी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त गंगाधरन डी यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन खालील महत्वाच्या विषयांवर…