सातवा वेतन आयोगासाठी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी अखेर जाणार संपावर…

राज्यातील विविध महामंडळातील जवळपास 4 ते 5 हजार अधिकारी, कर्मचारी होणार संपात सहभागी… (मच्छिंद्र चव्हाण/वसई)महाराष्ट्र राज्यात शासनाची अनेक शासकीय उपक्रम आहेत त्यापैकी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेली महाबीज महामंडळ, वन विकास…

१,६०,००० चे वीज देयक भरले; महावितरण कंपनीचा अप्रत्यक्षपणे तहसीलदारांना दणका !

प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार यांना शासनाने भाडे तत्वावर दिलेल्या सदनिकेत होत असलेल्या वीज चोरीचे १,६०,०००/- देयक अखेर भरले. त्यामुळे आता महावितरण कंपनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करणार नाही. मात्र सदर…

तौक्ते वादळामुळे नुकसानग्रस्त यांचे पंचनामे करावेत ? – समीर सुभाष वर्तक

दिनांक 17, 18 आणि 19 मे रोजी आलेल्या महाभयंकर तौक्ते वादळाने संपूर्ण वसईचे जनजीवन विस्कळीत केले होते. या वादळामुळे वसईतील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि अनेक मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झालेले होते.…

प्रा.जयंत वानखडे यांना मुंबई विद्यापीठाची पी एच डी पदवी प्रदान करण्याची शिफारस.

प्रा.जयंत वानखडे यांनी द मराठी प्रेस अँड दलित मोमेंट इन महाराष्ट्र, 1920-1994 हा पीएचडी प्रबंध यावर्षी मुंबई विद्यापीठात सादर केला, त्यांनी प्राध्यापक डॉ .संदेश वाघ अध्यक्ष इतिहास व पुरातत्वशास्त्र अभ्यास…

वसईच्या तहसीलदार उज्वला भगत ईको खाजगी गाडीमधून करतात प्रवास ?

वसई (प्रतिनिधी) : वसईच्या तहसीलदार उज्वला भगत या खाजगी ईको कारमधून प्रवास करीत असल्याचे पहावयास मिळते. त्यांच्या सरकारी गाडीचे काय झाले? त्यांचा चालक ही खाजगी आहे. त्याचा पगार कोण देतो?तहसीलदार…

सुदामाचे पोहे – माधवी समीर जोशी

आज ७ जुन जागतिक पोहे दिन आहे. असा दिवस असतो हे मला माहित नव्हतं. पण खरंच आहे. पोहे माझ्या अतिशय आवडीचे कधीही खाऊ शकते. कांदे पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे…

शिवस्वराज्याने नवनिर्मितीचे कार्य केले -डॉ.संदेश वाघ

डोंबिवली, येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या महीला महाविद्यालयातील इतिहास विभागाने ६ जून २०२१ रोजी ऑनलाईन “शिवस्वराज्य दिन” समारंभाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठातील इतिहास अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्रो.…

वसई तहसीलदार यांच्याकरिता भाड्याने असलेले घरात लाखोंची वीज चोरी?

वीज बिल न भरल्यामुळे वसई तहसीलदार यांच्या निवास स्थानच्या विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर जवळपास २ वर्षे चोरून वीज वापरली जात होती. सदर सदनिकमध्ये सध्या वसई तहसीलदार यांचे वास्तव्य नसले तरी…

कामगारांना त्यांचा मानसम्मान मिळेल जो त्यांचा अधिकार आहे: कामगार नेते अभिजीत राणे

★ “अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित” च्या कामगारांना घेतले धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व वसई : वसईतील अर्नाळा येथील “अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित” या निम सरकारी…