मुंबईच्या धर्तीवर ठाणे, पालघरसह कोकणपट्टीतील कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाला गती !

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे संयुक्त बैठकीत निर्देश मुंबई दि 1 : – सीआरझेडच्या २०१९ च्या नव्या अधिसूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर ठाणे-पालघरसह संपूर्ण कोकणपट्टीतील कोळीवाड्यांचे सीमांकन…

पोलीस अधिकारी – कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी पालघर जिल्ह्यामध्ये स्वतंत्र covid-19 सेंटर उभारावे.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना युवक आघाडी संघटनेची मागणी सध्या राज्यभरात कोरोना विषाणूने घातले आहे. सर्व राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण भेटत आहेत. कोरोना विषाणू मुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे.…

बौद्ध पौर्णिमा निमित्त किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट तर्फे महिलांना खाऊ वाटप!

किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक-किरण सुरेश मोरे यांच्या तर्फे तांदूळवाडी सफाळे येथे बौद्ध पोर्णिमेनिमत्ताने पाड्यातील व गावातील नागरिकांना व महिलांना खाऊ वाटप करण्यात आला.व लहान मुलांना बिस्किटे व,वही,पेन्सिल,रबर,पेन,पटी, पुस्तके किरण…

(केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने धान्य वितरित

पालघर दि 31 : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे, २०२० ते ऑगस्ट, २०२० या महिन्याच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने (गहू रु.८/- प्रतिकिलो व तांदूळ रु.१२/- प्रतिकिलो) प्रतिमाह प्रतिसदस्य ३ किलो गहू…

लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद मनपा कडे नाही ? -राजेंद्र ढगे

इतर मनपा पेक्षा वविशमनपा मधे लसीकरण कमी – वसई विरार शहर महानगरपालिका यांची लसीकरण मोहीम इतर मनपा यांच्या तुलनेत अत्यंत संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास येते. १३१ दिवसात दीड लाख…

पोमण सर्वे नंबर १८३ येथे भिंत कोसळून मजूर मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरणी मोठी सेटिंग?;लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी!

प्रतिनिधी : वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीतील पोमन सर्वे नंबर १८३ येथे भिंत कोसळून मजूर मृत्यूमुखी पडल्याच्या प्रकरणात मोठी सेटिंग करून प्रकरण दाबले गेल्याचे वृत्त आहे.वसई तालुक्यातील पोमण ग्राम…

बनावट पोलीस ला माणिकपूर पोलिसांनी केले गजाआड!

वसई (प्रतिनिधी) : पोलीस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, रतन टाटांशी संबंध असल्याच्या मारत होता बाता police arrested Fake police cop आरोपीनं त्याचं खोटं ओळखपत्र देखिल तयार केलं होते. ते दाखवून…

महापुरूषाच्या आक्षेपार्ह फोटो सोशल मीडिया टाकणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा – महिला अध्यक्ष गीता जाधव (वंचित बहुजन आघाडी)

वंचित बहुजन आघाडीच्या स्मिता मनोहर व गीता जाधव आणि वंचीत बहुजन आघाडी वसई विरार शहर जिल्हा प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणात माणिकपूर स्टेशन मध्ये संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करा अशी…

वसईतील तोक्ते चक्री वादळात नुकसान झालेल्या वृद्धाश्रमाची खासदार राजेंद्र गावीत यांनी केली पाहणी, खासदार निधीतून तातडीने दहा लाखांची मदत जाहीर

वसई, : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात वसईतील झालेल्या नुकसानीचा आढावा आज पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावीत यांनी घेतला.यात सत्पाळा येथीलदोन वृद्धाश्रम, नवापूर येथील बॅगलोर चाफ्यांच्या बागा तसेच अर्नाळा येथील मश्चीमारी…