पालघर जिल्हा वीज वितरण सक्षमीकरण आराखडा तातडीने मंजूर करू: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची मा. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडून पाहणी पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी आराखडा तयार करावा व जिल्हा नियोजन समितीमार्फत पाठवावा. पालघर जिल्हा आदिवासी…

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली नुकसानग्रस्त गावाची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर होईल : पालकमंत्री दादाजी भूसे पालघर दि. 21 :- तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहिर…

कोरोना योध्दा सन्मानित, डॉ जमीर सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे युवाशक्ती एक्स्प्रेस परिवारातर्फे आभार

सांगली, (तेहसीन चिंचोलकर) – देशात कोरोना चे संकट टळले नही या भयंकर महामारी ने आजपर्यन्त कोट्यवधीं जणांना आपले जिव गमवावे लागले असून, आजही तेवढेच रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. पण…

तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देणार-मत्सव्यवसाय मंत्री अस्लम शेख

पालघर तालुक्यातील मुरबे,टेंभो, उसाळी, भुडवळ,कोरे आदी गांवाना श्री शेख यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. पालघर दि.20 (जिमाका): तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना…

तौक्ते चक्रीवादळाने आपल्या तालुक्यातील बाधित बांधवाना नुकसान भरपाई देण्यात यावी! :- आश्विन सावरकर

वसई तालुक्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सध्यस्थिती पाहता राज्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान माजवले असून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यातच अचानक आलेल्या चक्री वादळाने…

तेहसीन चिंचोळकर यांनी आपल्या वाढदिवस निमित्त घेतली कर्मवीर स्नेहा जावळे यांची भेट

नायगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 में रोजी पत्रकार तेहसीन चिंचोळकर यांनी समाजसेविका कर्मवीर स्नेहाताई जावळे यांच्या राहत्या घरी भेट घेण्यात आली . स्नेहाताईने तेहसीन याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भविष्याच्या वाटचालीच्या हार्दिक…

गरिब शेतकरी कुटुंबाच्या संघर्षातून उभारलेले सेवाभावी नेतृत्व हरपले …

कै.अनंतदादा वालंज यांच्या आकस्मित निधनाने उन्हवरे विभागासह दापोली तालुक्यात हळहळ … गावाच्या पारापासून, विभागापर्यंत, तालुका, जिल्ह्यापासून, मुंबई पर्यंत सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रभावीपणे कार्य बजावणारे व नेहमीच प्रसिद्धीपासून दूर…

आपात्कालीन यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर – प्रतीक चौधरी

वसई(प्रतिनिधी)- तोक्ते वादळाने वसई तालुक्यात किनाऱ्यापट्टीवर खूप नुकसान केले आहे. परंतु या वादळा खाली मनपा सज्ज असल्याचे बोलले जात होते.परंतु आपत्कालीन यंत्रणेला फोलपणा चव्हाट्यावर आता असल्याचा प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर भाजपाचे…

अखेर लाईट आली…!-राज वाघमारे

सर्वसामान्यांच्या नेहमीच पाठीशी उभ्या असणाऱ्या बहुजन विकास आघाडीने आज पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या आणीबाणीत वसई विरारकरांच्या पाठीशी उभे राहून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या घोषवाक्याला सार्थक सिद्ध केले. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नवघर…

तोक्ते चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला 10 लाखा ची मदत द्या – ना.रामदास आठवले

दि. 19 ते 20 मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पाहाणी दौरा. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार तोक्ते चक्रीवादळाने…