तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झालेल्या हानीची शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई व पंचनामे करण्याची वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसची मागणी.
वसई (प्रतिनिधी) . गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी भागात तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातले असून पालघर जिल्ह्यात हाहाकार उडवला आहे. वसई तालुक्यात वादळा मूळे तीन जणांचा मृत्यू , ३४ घरे व…
आपात्कालीन यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर – श्री. प्रतिक चौधरी, (भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस)
नियोजनशुन्य व बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे वसई आय प्रभागातील अनेक परिसर आज सलग तीन दिवस पाणी अन वीज सेवांपासुन वंचित – श्री. तस्नीफ नूर शेख , (भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) इलेक्शन…
कोरोना महामारीने बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास देण्याचे आवाहन
(ठाणे दि.19) :- ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व अवलंबिताना सूचीत करण्यात येते की, COVID-19 कोरोना महामारीने मार्च -2020 पासून आजतागायत बाधित झालेल्या…
कोव्हीड हॉस्पिटलला जनरेटर द्वारे विद्युत पुरवठा होणार
जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी आदेश केले पारित पालघर दि 17 : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताऊत या चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात दि.१५.०५.२०२१ ते दि.१९.०५.२०२१ या दिवशी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार…
तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा
जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना ठाणे:- तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी…
ससुनवघर खाडी किनारी पाणथळ आणि कांदळवनाच्या क्षेत्रात बेकायदा माती भराव ?
◆ भाजपचे अशोक शेळके यांची वसई तहसीलदारांच्या विरोधात निलंबनाची मागणी ! वसई(प्रतिनिधी)- वसई तालुक्यातील ससुनवघर या ठिकाणी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अशोक लेलॅण्ड कंपनी तसेच कोहिनूर कंपनीच्या मागील बाजूस खाडी पात्राच्या दिशेने…
तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन!
मत्स्यव्यवसाय विभागाकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर मुंबई, दि. १६ : तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास…
मुलचंद यादव, दिनेश यादव, राजेश यादव यांच्यावर एमआरटीपी दाखल !
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ हद्दीत धानीव सर्वे नंबर ७८ हिस्सा नंबर १ येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुलचंद यादव, दिनेश यादव, राजेश यादव यांच्यावर अखेर एमआरटीपी…
नालासोपारा येथील लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ?
पालिका शासन नियमानुसार 50 हजार रुपयांचा दंड केला वसूल महापालिका दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई नालासोपारा (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीरोग प्रतिबंधीत कायदा…
