राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री जयंत पाटील यांचे संघर्षमय यशस्वी खेळी खेळून सत्ता खेचून आणणारे,भाजपला अक्षरशः झोपवणारे व तिसरे वर्ष पूर्ण…..मा. आमदार प्रकाश गजभिये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलंपदामंत्री आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांनी आपल्या पक्षाची धुरा पक्ष अत्यंत अडचणीत असत्तांना तसेच राज्यातील अत्यंत मोठ्या ताकतीचे मातब्बर नेते पक्ष सोडून गेले…

भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 29 – कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत…

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार!

येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राज्यातील गायक कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत करणार मुंबई दि.29 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले येत्या दि.1 मे…

पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला …

वाढता करोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी दिली आहे. त्यानंतर दुकाने सुरु राहिल्यास पालिका कर्मचारी कारवाई करत आहेत. अशीच कारवाई करण्यासाठी वसई विरार महानगर पालिका प्रभाग…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 28 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या…

मुब्रा येतील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ठाण्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे आयुक्तांना निर्देश ठाणे :- मुंब्रा येथील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयात काल मध्यरात्री…

पनवेल येथील लाइफ लाइन हॅास्पिटलच्या मदतीला धावून आले पोलिस देवदूत

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी अचानकपणे ऑक्सिजन पुरवठा कमी पडत चालला होता. अशावेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून…

रेम्डेसिवीर इंजेक्शन बाहेरून मागवून बदर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलकडून महानगरपालिकेच्या आदेशाचे उल्लंघन ; गुन्हा दाखल करा!

प्रतिनिधी :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेम्डेसिवीर इंजेक्शनबाबत वसई विरार शहर महानगर पालिकेने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात असून सदर प्रकरणी बदर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलवर कायदेशीर…

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांना जबाबदारी देण्याची सूचना आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोविड केंद्राच्या आवारात अग्निशमन दलाचे वाहन तैनात ठेवण्याची सूचना मुंबई,…

राष्ट्रवादीचे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांना भेटून दिले नागपूर शहरातील समस्यांचे निवेदन

कॉरोना पेशंट करिता नव्याने १००० बेडची नव्याने दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात व्यवस्था करण्याची केली मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री…