कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न…!
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कात्रादेवी आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग परेल आयोजीत भव्य असे रक्तदान शिबीर रविवार दिनांक २५ एप्रिल रोजी कात्रादेवी वसाहती मधिल प्रांगणात संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…
प्रसंगी रिपब्लिकन भवन कोरोनाग्रस्तांसाठी मोकळे करून देणार.
(माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र रिपाई डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी ग्वाही) मुंबई दि (प्रतिनिधी) कोरोनाग्रस्तांसाठी जागेचा अभाव दिसून येत आहे, प्रसंगी रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून…
वसई विरार महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार, करदात्याचा पैशाची लुटमार, ग्रामस्थ, आयुक्ता साहेबांना घेराव घालणार ?
कोरोना काळात जनतेला महानगरपालिका कार्यालयात प्रवेश बंद करून अधिकारीची जनतेच्या पैशावार लुटमार ! वविशम नालासोपारा प्रभाग समिती ई अंतर्गत वाॅर्ड क्रं ५६ मधील वाघोली नाका परिसरातील पावसाळी पाण्याच्या निचरा हा…
ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना चे उपाध्यक्ष खालिद शेख यांचे आज हृदयविकार झटकेने निधन
ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष खालिद शेख हृदयविकाराच्या तीव्र झटकेने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे.खालिद शेख यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या…
धडक कामगार युनियन रुग्णांच्या पाठीशी रुग्णालयांच्या नाही: अभिजीत राणे
धडक कामगार युनियन आणि भाजपतर्फे मदत केंद्राचे उदघाटन संपन्न दिनांक 24: वसई विरार शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले असताना त्यांना धीर…
पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी 3 कोटी 20 लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या
पालघर दि 24 – पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सीजनची लवकरच निर्मिती होणार आहे. मा.पालकमंत्री दादाजी…
दुर्घटने संदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
पालघर दि:23 : विरार मधील विजय वल्लभ रुग्णालया मध्ये झालेल्या दुर्दैवी घटने संदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी असून त्या चौकशी समिती ने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार…
वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात कोविड -१९ नियमांचे खुल्ले उल्लंघन ; प्रचंड गर्दी
प्रतिनिधी :कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन लावण्यात आलेले असून संचार बंदी असताना वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात आज सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. याकडे प्रशासनाचे लक्षच नव्हते.याबाबतची…
विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
पालघर. दि.23 : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणारतसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स…
