ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या…

वसई गाव येथे कृषी उर्जा पर्व साजरा!

वसई गाव, दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास महावितरणच्या वसई नागरी उपविभागांतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महेश विजय माधवी यांच्या नेतृत्वात माननीय अधिक्षक अभियंता श्री. राजेशसिंग चव्हाण…

कामण आरोग्य केंद्रात सोमवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार – माजी नगरसेवक सुनिल आचोळकर

कामण येथील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक व ४५ वर्षांवरील व्याधी असलेल्या नागरीकांना कोवीड लसीकरणासाठी वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, वालीव, वसई (पुर्व) येथे जावे लागत होते. कामण क्षेत्र विस्तृत व डोंगराळ असून…

राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचे सत्कार समारंभ संपन्न

वसई( मच्छिंद्र चव्हाण)जागतिक महिला दिनानिमित्त वसईत राष्ट्रीय बंजारा टायगर्स वतीने महिला दिनानिमित्त बंजारा समाजाच्या महिलांचे कोरोना योद्धा म्हणून सत्कार व नारळ शाल देण्यात आले यावेळी प्रमुख कार्यक्रमाला उपस्थिती आनंद चव्हाण…

चोरटी रेती वाहतूक करणाऱ्यांवर विरार पोलिसांची धडक कारवाई

9 आरोपींवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल जप्त नालासोपारा :- अवैधरित्या रेतीचे उत्खनन शिरगावच्या रेती बंदरांवर सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून दोन ट्रक, दोन जेसीबी,…

वसई तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा- आदिवासी एकता परिषद

०८ मार्च जागतिक महिला दिनी तहसिलदार वसई यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून त्वरित निलंबित करण्याची हजारो आदिवासी महिलांची‌ जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मागणी वसई तालुक्यातील आदिवासी समाज्याच्या हजारो महिला तर्फे ०८…

“ॲसीड व्हिक्टीम सारख्या इतर बर्न व्हिक्टीमसाठी ही शासनाने जाॅब आरक्षण द्यावे — स्नेहा जावळे “

काल जागतीक महिला दिना निमित्त समाजसेविका कर्मविर स्नेहा जावळे यांना झुम मिट वर रोटरी कल्ब दिल्ली साऊथ मेट्रोपोलिशन तर्फे जागतिक स्थरावर प्रमुख पाहुणे म्हणुन जुडण्याची संधी मिळाली . या मिटींगला…

प्रजा सुराज्य पक्षाच्या महिला विभागाने साजरा केला जागतिक महिला दिन

आज ०८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रजा सुराज्य पक्षाच्या महिला विभागाने वसई तहसिल कार्यालयासमोरील सिध्दार्थ नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…