कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी- विजय वैती

दि. 21: कोरोनाच्या महामारीच्या काळात विशिष्ट प्रकारच्या कीडीच्या प्रादुर्भावामुळे वसईतील खोचिवडे कोळीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या विशिष्ट कीडीचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत त्वरित योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अपडेट

आज दि.१९/१०/२०२० रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, झेड आर यू सी सी. सदस्य (परे),पालघर स्टेशन कमिटीचे सदस्य व प्रवासी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने पालघर आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब तसेच…

वसईकर ग्रामस्थ मालमत्ता धारकांवर बेकायदेशीरपणे व अन्यायकारक लादलेली घरपट्टी वाढ तात्काळ रद्द करणेस मा.नगर विकास मंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्याकडे विनंती-मिलिंद खानोलकर

कर रचनेत बदल तसेच करवाढ करण्याचे अधिकार महानगरपालिकेस असले तरी महानगरपालिका अधिनियमातील नियम व तरतुदींची पूर्तता करूनच कर रचना व करवाढ करणे महानगरपालिकेवर बंधनकारक आहे. वसई-विरार महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील…

परतीच्या पावसाचे थैमान,दापोली तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त ..

दापोली(विशाल मोरे):तालुक्यातील अनेक गावामंध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. प्रदीर्घ विश्रांती नंतर अवकाळी सुरु झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भातशेती,नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

सुदाम( अण्णा)पाटील : एक आधारवड हरपला!

‘शिकाल तर टिकाल,’ याची पुरती जाण सुदाम बिस्तीर पाटील यांना होती. म्हणूनच आपण शिकले पाहिजे; आपला समाज शिक्षणाभिमुख झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तसा तो व्हावा म्हणून त्यांनी स्वतःला…

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा मोदी सरकारचा नवीन कायदा – ओनील आल्मेडा

दि. १४: कृषी बाजार समित्या आणि पर्यायाने सहकार क्षेत्राला मोठा धोका निर्माण झाला असून या कायद्यामुळे नवीन आणि मल्टी नॅशनल कंपन्यांना साठेबाजी करण्यास मोकळे रान मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत…

शासनाकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माध्यमकर्मीवर अन्याय होऊ नये!-शीतल करदेकर

◆ युट्यूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून तो सोशल मिडिया प्लँटफार्म आहे …ते पत्रकार नाहीत… याबाबतचे प्रसिद्धीपत्रक रायगड,जिल्हा माहिती अधिकारी मा मनोज सानप यांनी प्रसारित केले.जे अयोग्य,सरसकटअसून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांवर…

मंदिरे उघडण्यासंदर्भात भाजपाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

◆ ‘करून दाखवले’ म्हणाऱ्या शिवसेनेने भक्त देवापासून वंचीत करून दाखवले: उत्तम कुमार राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्याच…

महाराष्ट्र सरपंच सेवा संघाची बदनामी केल्यास गुन्हे दाखल करू;राज्य समन्वयक संजय वाघमारे यांचा इशारा

पालघर(राजेश चौकेकर) : संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या कामात कोणी अडथळा किंवा खोटी बदनामी आणि सोशल मीडिया वर अपमानजनक पोस्ट टाकल्यास त्या व्यक्तीवर…

पंचवटी हॉटेल शेजारी संपूर्ण रस्त्यावर गॅरज व्यवसायिक यांचे महा अतिक्रमण महानगरपालिकाचे मात्र दुर्लक्ष

वसई(प्रतिनिधी):वसईतील अंबाडी रोडवरील प्रमुख रस्त्यालगत पंचवटी हॉटेल शेजारी महापालिकेचा रस्ता आहे. जो तेथे असलेल्या जय चामुंडा, ज्योती बिल्डिंग, ब्रिज यु ह्या रहिवाशी इमारती राहणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव रस्त्या आहे. आणि रस्त्याच्या…