वसई-विरार महापालिका कोरोनाशी पूर्ण क्षमतेने लढणार ; अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी व्यक्त केला विश्वास ! :- संजय राणे

विरार : वसई-विरार शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती; मात्र कोरोनाविरोधातील लढाई वसई-विरार महानगर पालिका सक्षमपणे लढत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली आहे.…

सनसिटी येथे कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचे वाटप !

वसई : भाजपा वसई रोड मंडळाकडून सनसिटी येथे कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या “निम्बार्क” या आयुर्वेदिक औषधाचे वाटप खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थित करण्यात आले. मागील 10 दिवसांपासून…

आदिवासी समाजासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – खा.राजेंद्र गावित

वसई (प्रतिनिधी) – नालासोपारा पश्चिममधील, निळेमोरे, आदिवासी पाड्यात २२ मे रोजी तीन व्यक्ती तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर घडलेल्या घटनास्थळी स्वतः खासदार राजेंद्र गावित यांनी आज जाऊन…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाखाली नालासोपाऱ्यामध्ये गरजू रुग्णांची सर्रास लूटमार ?

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. हा काळ आता जवळपास इतिहास जमा झाल्यात जमा आहे. वैद्यकीय क्षेत्र काही वर्षांपूर्वी नोबल प्रोफेशन म्हणून…

माणुसकीच्या दृष्टीकोनातून क्वारन्टाईन रूग्णांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये – सभापती कन्हैया भोईर

कोरोना वायरसने सर्वत्र थैमान घातलेला असून तो रोखण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून पर्यायाने कॉरन्टाईन रूग्णांची संख्याही कईक पटीने…

प्रभाग वालीव हद्दीत फिवर क्लिनिक सुरू करावे ? :- देविदास जयवंत केंगार

वसई विरार शहर महानगरपालिकातील प्रभाग समिती जी ( वालीव ) हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा तारकेनगर , जिल्हा परिषद शाळा सातीवली , जिल्हा परिषद शाळा तुंगार फाटा,जिल्हा परिषद शाळा चींचोटी…

भर उन्हात नवाळे ग्रामस्थांना ट्रांसफार्मर चा दिलासा !

वसई /वार्ताहर : कमी दाबाच्या वीज प्रवाहामुळे वैतागलेल्या नवाळे ग्रामस्थांना नवीन ट्रांसफार्मर चा मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून नवाळे ह्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाला कमी व्होल्टेज चा त्रास…

भारत जोडो :- ऍड नोएल डाबरे

सध्या भारताला शेजारी कोणी मित्रराष्ट्र राहिला नाही असे दिसते.पाकिस्तान आणि चीन हयांना भारताचे जन्मजात वैरी मानण्यात येते.ते आपले मित्र बनावेत म्हणुन कोणी बोलले तर मोठा राष्ट्रद्रोह समजण्यात येतो.लालकृष्ण अडवाणीनी महमंद…

पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माणिकपूर पोलिसांची दमदार कामगिरी !

कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पालघर पोलीस दल अतिशय चोखपणे पार पाडत आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीच्या काळात मद्याची विक्री बंद असल्याने चोरट्या मद्य वाहतुकीला वसई मध्ये फार मोठ्या…

वसई-पापड़ी येथील रेशनिंग दुकान बंद करण्यासाठी सोसायटीचा दबाव?

विरार (प्रतिनिधी) : वसई-पापडी येथील मिडटाउन सोसायटीत असलेले रेशनिंग दुकान या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात यावे, यासाठी सोसायटीकडून दुकानदारावर दबाव येत असल्याची माहिती आहे. मात्र रेशनिंगचे धान्य घेणारा सामान्य माणुस येथील…