वसई मच्छीमार सोसायटीच्या आवारात मासळी बाजार!
वसई : वसई-पाचू बंदर येथील वसई मच्छीमार सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर मासळी बाजार भरत असून; या बाजारात ‘सोशल डिस्टनसिंग’च्या सगळ्या नियमांची वायझेड होत असतानाही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांना वसई…
धक्कादायक! वसईतील डी. एम. पेटीट रुग्णालयात जन्मलेल्या ‘त्या’ बालिकेचा मृत्यू!
विरार : वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात ९ एप्रिल रोजी जन्मलेल्या बालिकेचा सोमवारी मृत्यू झाला. या बालिकेला श्वसनास त्रास झाल्याने तिचे पालक तिला १६ मे रोजी डी. एम. पेटीट रुग्णालयात घेऊन गेले…
व.वि.श.म. प्रभाग समिती फ चे सभापती सरिता दुबे यांचे नगरसेवक पद रद्द करा ?:- मिलिंद खानोलकर ( मी वसईकर अभियान)
वसई (प्रतिनिधी): दिनांक 18 में 2020 रोजी मी वसई कर अभियान चे मिलिंद खानोलकर यांनी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आणि अप्पर पोलिस अधीक्षक (पालघर) वसई ह्यांना निवेदन इ मेल द्वारे…
वसई विकासिनी कॉलेज नवघर पूर्व ते राजवली दिवाणमान रस्त्यावरत कलव्हर्ट बांधा!
राजाराम बाबर व शशीभूषण शर्मा यांची मागणी प्रतिनिधी विरार : नवघर पूर्वेला राजवली गावाकडे जाण्यासाठी नविन रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. सदर रस्ता आठ फुट माती भराव करून रस्त्यावर डांबरीकरण…
कोरोनाच्या भीतीने कोकणवासियांचे गावी पलायन
विरार-येथील कारगिल नगर अर्धेअधिक रिकामी प्रतिनिधी विरार : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका आता वसई-विरारकरांनीही घेतला आहेत. त्यामुळे हजारो लोकांनी गावची वाट धरली आहे. मागील दोन दिवसांत शेकडो लोक गावी गेल्याने…
बेजबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावे ? :- मिलिंद चव्हाण
वसई : वसई पश्चिम ओमनगर येथील एक महिला ताप येत होता म्हणून शुक्रवारी रिद्धी विनायक हॉस्पिटल नालासोपारा येथे ऍडमिट झाल्या रविवारी दुपारी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतु ती ज्या…
सामाजिक न्याय मंत्री यांनी उत्पनाचे अट रद्द करावे :-रिपाई जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी
महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 5 में 2020 रोजी शासन निर्णय द्वारे अनुसूचित जाती विद्यार्थीच्या विशेष अध्ययन करण्यास्त्व राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये बदल करण्यात आले आहेत.ते बेकायदेशीर…
वसई बुडणार ? :- ऍड नोएल डाबरे
पावसाला अवघे वीस ते पंचवीस दिवस राहिले आहेत.पावसाळा जवळ आला म्हणुन पुर्वी अत्यानंद व्हायचा.आता भिती वाटते.गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये पावसाने वसईत जो हाहाकार माजवला आहे तो झोप उडवणारा आहे.प्रत्येक वर्षी…
प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी अशी त्यांची ओखळ आहे. प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचा कोरोनामुळे रविवारी रात्री सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.…
बहुजन विकास आघाडीच्या १०५ नगरसेवकाच्या अनास्थपणा मुळे वसई-विरारकर एक लाख रुपयांच्या अपघाती विम्यापासून वंचित…
–सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांचा घणाघात प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेने २०१४ साली वसई-विरार शहरातील मालमत्ता आणि महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १ लाख रुपयांचा अपघाती विमा…
