आमदार वनगा ह्यांची केळव्याला भेट, दिव्यांगाना मदत आणि स्वयंसेवकांना प्रोत्साहन !

दि. १७ मे २०१९. केळवे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लाँकडाऊनचा आढावा घेण्यासाठी माननिय आमदार श्रीनिवास वनगा ह्यानी काल केळवा गावाला भेट दिली.ह्या भेटी दरम्यान गावातील दिव्यांगाची भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या…

आमची वसई तर्फे “रक्तदान महाअभियान” सुरू

नालासोपारा – कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना रक्तपेढीतील रक्तटंचाई होत असल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमची वसई ने रक्तदान शिबीर 31मार्च रोजी भरविले होते. लॉकडाऊनमधे रक्तदान शिबीर…

सोसायटी आवारात हॅंडवाश स्टेशन उभारा; अन्यथा प्रतिदिन दंड !

विरार : वसई-विरार शहरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिवाशी गृहसंकुल, सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था यांनी आपल्या आवारात ‘हॅंडवॉश स्टेशन’ उभारावे; अन्यथा प्रतिदिन दंड ठोठावण्यात येईल, असा तुघलकी निर्देश महापालिका…

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस ?

विरार : वसई-विरार महापालिका परिक्षेत्रातील स्वच्छ्ताविषयक काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी आरोग्य निरीक्षकांना गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मात्र आयुक्तांनी बजावलेली ही नोटीस म्हणजे…

कोरोना योध्दांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था अशक्य;राज्य सरकार हतबल ?

◆ वसईकरांची चिंता वाढली? विरार (प्रतिनिधी)- राज्यावर कोरोनाचे संकट गडद बनत चालले आहे. परंतु राज्य सरकार मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. राज्य सरकारच्या नियोजनशून्ह कारभाराचा फटका मात्र कोरोना विरोधात लढणाऱ्या…

पोलीस, महसूल व पत्रकारांच्या मदतीने मजूर कामगार मध्यप्रदेश सिमेकडे रवाना…

पास्थळ कमलु वाडी याभागात राहणारे 46 मजूर कामगार व लहान मुले शुक्रवारी सकाळी 12 वाजताच्या सुमारास भर उन्हात चालत आपल्या गावी मध्यप्रदेश मधील छतरपुर जिल्ह्यात जाण्ययसाठी निघाले होते. याबाबत पत्रकारांना…

मत्स्यप्रेमीची चंगळ; तर लॉकडाउनचे नियम पाळणाऱ्यांची गोची ?

◆ मासळीच्या शोधात वसई-विरारकर! वसई : ‘लॉकडाउन’चा काळ असह्य झालेले वसई-विरारकर सध्या मासळीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. लॉकडाउन असल्याने मत्स्यप्रेमीच्या खाण्यावर बंधने आली होती. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ‘लॉकडाउन’चे नियम थोडे…

रमजान महिन्यात विजेचा लपंडाव सुरू ?

नालासोपारा (एस.रहमान शेख) : लॉक डाउनमुळे वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरी राहावे लागत आहे. तसेच में महिना कडक उन्हाळा असल्याने आधीच लोक हैराण झालेले आहेत. दिवसा पेक्षा रात्रीचा…

…तर वसई-विरार शहरात सहा महिन्यांत कायमस्वरूपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार होईल !

सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना सुचवला पर्याय विरार : वसई-विरार शहरात चांगल्या दर्जाची रुग्णालये नसल्याने ‘कोरोना’सारख्या संकटकाळात वसई-विरार महापालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णत: उघडी पडली आहे. या…

आदिवासी मजुरांना शासनाकडून नुसते आश्वासन अजून पर्यंत मदत नाही ? :- आदिवासी एकजूट संघटना

पालघर जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव दर वर्षी वसई तालूक्यात मजूरी करीता स्थंलातरीत होत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी इत्यादी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वसई…