विरार मध्ये पत्रकारासह कुटुंबाला मारहाण ; पत्रकाराचे जीवितास धोका पोहोचवणे हा अक्षम्य गुन्हा गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी एन यु जे एम ची मागणी !

नालासोपारा : दोन महिन्यापूर्वी हरीण पाळल्या नंतर वन विभागाने केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून चौघांनी जमाव जमवून पत्रकाराच्या घरात शिरून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी विरार…

शासनाच्या आदेशाचे खाजगी डॉक्टरांकडून उल्लंघन;एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल !

वसई(प्रतिनिधी)-वसई विरार मधील काही डॉक्टरांनी त्यांची खाजगी क्लिनिकस् कोरोना च्या भितीपोटी बंद केली आहेत. त्यामुळे शासकीय दवाखान्यांवर ताण पडतो आहे. आणि तत्सम आजारासाठी रुग्णांना शासकीय दवाखान्यात यावं लागल्याने गर्दी होत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्राला काय उत्तर दिले ;वसईतील सामाजिक कार्यकर्ता तसनीफ़ नूर शेख यांची युवा आमदार क्षितिज ठाकूर यांना विचारणा ?

प्रतिनिधी वसई : वसई-विरार शहरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतील रुग्णालय, हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि महापौर…

एनयुजेएम नागपुर चा सामाजिक बांधिलकी जपणारा..सारथी… योद्धा कृष्णा मस्के

नागपूर- कोरोना सारख्या संकटात एकीकडे फिल्ड वर निघून पत्रकारिता तर दुसरीकडे अश्या परिस्थिती नागपुरात फसलेल्या लोकांना त्यांचा परिसरात शासनाचा मदतीने सुखरूप पोहचविण्याचे काम करत आहेत नागपूर निवासी कृष्णा मस्के, मुंबई…

बातमी केल्याच्या रागातून पत्रकारावर हल्ला !

विरार (प्रतिनिधी) विरोधात बातमी केल्याचा राग मनात धरून चार जणांनी चक्क पत्रकारावर हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी विरार पूर्व येथील कोपरी गावात घडली.या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

लॉकडाउन’मध्येही वसई-कोळीवाडयाला ‘गांजा’ची किक ?

प्रतिनिधी वसई : संचार बंदी आणि लॉकडाउन काळातही गांजाची जोरदार विक्री होत असल्याचे वृत्त आल्यानंतर सगळ्यांचेच लक्ष वसई-कोळीवाडयाकड़े वेधले गेले आहे. वसई-कोळीवाडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे…

नगरसेवक अजीव पाटील व स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून शेकडो तृतीयपंथी कुटुंबांना धान्यवाटप !

प्रतिनिधी विरार : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलेल्या ‘लॉकडाउन’ काळात वसई-विरार शहरातील एकही नागरिक उपाशी झोपणार नाही, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी…

बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

दहिवडी-प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना बुध ता. खटाव येथे तळेगाव दाभाडे(पुणे) येथून आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी…

वसई विरार पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला ‘कोरोना’चे ग्रहण ?

नालासोपारा(प्रतिनिधी)- करोनासारख्या आपत्तीने देशभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.पालिका क्षेत्रात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या १०० वर पोचली आहे. यामधील ८ जणांचा मृत्यूही झाला…

नागरिकांना आता आर्थिक चणचण; विरार-कारगिल नगरमध्ये एटीएमसमोर रांगा ?

प्रतिनिधी विरार : लॉकडाउनला तब्बल एक महिना उलटून गेल्याने आता हातावर पोट असलेल्या नागरिकांना आर्थिक चणचण भेडसावू लागली आहे. याच चणचणीतून विरार-कारगिल नगरसारख्या गरीब वस्तीच्या भागात दररोज एटीएमसमोर रांगा लागताना…